ब्रेकिंग! राज्यात तब्बल 5 हजार बायोगॅस उभारण्याचा मोठा निर्णय; अनुदानातही केली ‘इतकी’ वाढ
Biogas | आजच्या काळात महागाई किती वाढली आहे. हे सांगायची गरजच नाही. मात्र, सरकार देखील नारिकांना आणि शेतकऱ्यांना (Agriculture) विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक (Financial) सहाय्य करत असते. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या (Finance) सक्षम बनविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बायोगॅस (Biogas Generation) उभारणीसाठी इतर देखील योजनांच्या माध्यमातून अनुदान (Subsidy) दिले जाते.
वाचा: महत्त्वपूर्ण शासन निर्णय! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं सोयाबीन अनुदान, जाणून घ्या…
तब्बल 5 हजार 200 बायोगॅस मान्यता
राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन (Organic Manure Management) कार्यक्रमातून राज्यात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत 2022-23 साठी 5 हजार 200 बायोगॅस संयंत्रे उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Department of Agriculture) याचा मोठा फायदा होणार आहे.
बिग ब्रेकिंग! प्रोत्साहन अनुदाची दुसरी यादी ‘या’ तारखेला होणारं प्रकाशित; प्रशासनाने दिली माहिती
अनुदानातही झाली मोठी वाढ
आता राज्यात तब्बल 5 हजार 200 बायोगॅस संयंत्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून, आता या अनुदानात (Biogas Subsidy) वाढ देखील करण्यात आली आहे. तर आता बायोगॅससाठी शेतकऱ्यांना (Agricultural Information) 70 हजारांपर्यंत वाढीव अनुदान मिळणार आहे. तर राज्यात 2 हजार 500 शौचालयांना जोडलेल्या संयंत्राला 16 हजार रुपये मिळणार आहेत.
वाचा: ब्रेकिंग! पोकरा योजनेचे कोट्यवधींचे अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात; त्वरित तपासा लाभार्थी यादी
शेतकऱ्यांना होईल फायदा
खरं तर, ग्रामीण भागातील शेतकरी शेती व्यवसायासोबतच (Agricultural Business) पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांना बायोगॅसचा चांगलं. अफयादा होऊ शकतो. तर संयंत्र उभारणाऱ्या शेतकऱ्यांना आकारानुसार बायोगॅससाठी 10 हजारांपासून तब्बल 70 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- नादचखुळा! थेट हवेतच करा शेती अन् वर्षाला कमवा लाखो रुपये; ‘या’ तंत्रज्ञानासाठी सरकारही देतय 50 टक्के अनुदान
- शेतकऱ्यांनो चुकुनही ‘या’ कीटकनाशकांचा करू नका वापर! भारतात वापरण्यास आहे बंदी, अन्यथा होईल वाईट परिणाम
Web Title: Breaking! Big decision to set up about 5 thousand biogas in the state; The subsidy has also been increased by