कृषी सल्ला

तब्बल 40 वेगवेगळ्या फळांचे झाड; जाणून घ्या “उत्पनाचा खजिना” असलेल्या “या” झाडाच्या ऐका फांदीची किंमत..

प्रत्येक फळाची वेगवेगळी झाडे (Different fruit trees) पाहिलीत. पण एकाच झाडाला वेगवेगळी फळं लागलेली तुम्ही पाहिली आहेत का? तुमचा विश्वासच बसणार नाही. असं एक झाड आहे, ज्या झाडाला 40 वेगवेगळ्या प्रकारची फळं लागतात (Tree With 40 Fruits). ट्री ऑफ 40 (Tree Of 40) असं या झाडाचं नाव आहे. या झाडाबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया..

अमेरिकेतील ऐका तज्ज्ञाने अशक्यही शक्य करून दाखवले –
ऐका झाडाला तब्बल 40 फळे (40 fruits) प्रत्यक्षात हे शक्य नाही. कोणी यावर विश्वाससुद्धा ठेवणार नाही. पण हे अशक्य शक्य करून दाखवलं अमेरिकेतील एका तज्ज्ञाने (By an expert in the United States). यांनी ट्री ऑफ 40 (Tree of 40) हे झाड तयार केलं. ज्यावर वेगवेगळी फळं लागतात. सेराक्युज युनिव्हर्सिटीतील (At Syracuse University) सॅम वॉन एकेन (Sam von Aiken) यांनी ग्राफ्टिंग हे झाड (Grafting is a tree) तयार केलं आहे.

हे ही वाचा

या झाडावर 2008 पासून काम सुरू केलं होतं-

या झाडावर 40 फळं लागतात (The tree bears 40 fruits). यामध्ये आंबा, पेरू, जांभूळ, केळी, सफरचंद यां फळांचा समावेश आहे. हे झाड उगवण्यासाठी 9 वर्षे (9 years) लागली. 2008 साली त्यांनी या झाडावर काम सुरू केलं. आता ते फळांनी (Fruit) बहरू लागले आहे.

या झाडाच्या ऐका फांदीचे तब्बल 19 लाख –

शेतकरी किंवा फळ उत्पादक (Farmer or fruit grower) असाल तर साहजिकच असं झाड तुमच्याकडेही असायला हवे. हे झाड कसे उगवायचे? त्यासाठी काय करावं लागेल? या झाडाचं रोप कितीला मिळाले? असा प्रश्न पडला असेल, तर हे झाड उगवण्यासाठी या झाडाची एक फांदीच पुरेशी आहे. पण एका फांदीची किंमत (The cost of one branch) वाचूनही तुम्हाला धक्का बसेल. या झाडाची एक फांदी खरेदी (Buy a branch of a tree) करण्यासाठी तुम्हाला 19 लाख रुपये (19 lakhs) मोजावे लागतील.

एकाच वेळी 40 फळांचे उत्पन्न –

या ऐका फांदीतून (one branch) तुम्ही या झाडांची लागवड (Planting) करू शकता. हळूहळु बाग तयार करून या बागेतून तब्बल 40 फळांचे उत्पन्न (Yield of 40 fruits) एकाच वेळी घेऊ शकाल. झाडे प्रेमींसुद्धा हौसेने या झाडांची लागवड करत असताना दिसत आहेत. उत्पादक (Productive) या झाडांची लागवड करून चांगले उत्पन्न (income) काढू शकता. यामधून चांगली कमाई होऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button