विजेच्या कडकडाटासह पूर्व मोसमी पावसाचे आगमन ! “कोल्हापूर”, सिंधुदुर्ग पावसाचे दणक्यात स्वागत. पहा आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली
Arrival of pre-monsoon rains with thunderstorms! "Kolhapur", Sindhudurg Welcome to the rains. See which other districts received rains
हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे, कधी उन्हाळा भासत आहे, मध्येच ढगाळ वातावरण (Cloudy) निर्मिती होत आहे तर कुठे तरी पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. काही दिवसापासून पूर्व मोसमी (Pre-seasonal)पावसाचा पहायला मिळत आहेत.
हवामान विभागाने (.By the Meteorological Department) विजेच्या कडकडाटासह, पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तसेच काही गारपीट होण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे.पश्चिम महाराष्ट्रात (In Maharashtra) दिसून आली. सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच सोलापुरात आज पूर्वमोसमी (Pre-season) पावसाने हजेरी लावली
सातत्याने हवामान बदलाचा (Climate change) परिणाम
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा पावसाच्या सरी पडल्या , तर सातारा जिल्ह्यामध्ये गारपीट (Hail) पडल्याचे निदर्शनास आले.
अवकाळी पावसामुळे (Due to unseasonal rains) या ठिकाणी नुकसान झाले
वाशिम: वांगी, मोहजा, खंडाळा शिंदे परिसरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर :
कोल्हापूर मध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्या कानाने तेथील शेतकरी संतुष्ट (Farmers satisfied) पावला आहे उन्हामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याकारणाने, होणाऱ्या पावसामुळे शेतकरी समाधान (Farmer Satisfaction) झाला आहे.
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने सरी आल्यामुळे नागरिकांची तारांबळ (Cable) उडाली, मात्र तेथील शेतकरी सुखावला गेला..
हे ही वाचा:
१) कोणत्या जिल्ह्यामध्ये कडकडीत लॉक डाऊन झाले आहे पहा सविस्तर बातमी