वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…
Are fertilizers being sold at an increased rate? So complain 'here' ...
औरंगाबाद: जिल्ह्यात सोमवारी खताची रेक इफको कंपनी( IFFCO Company) कडून आली आहे. कंपनीकडून खताची रेक हे सरकारचे दर ठरवण्यापूर्वी डिस्ट्रीब्यूटर केलेले होते. त्यामुळे त्या खताच्या बॅगवरती जुने दर छापले गेले आहेत. खताच्या बॅग वरती कंपनीकडून 1775 रुपये अशी किंमत छापून आलेली आहे.
परंतु ही IFFCO कंपनीकडून सुधारित खताची किंमत जाहीर झालेली आहे आणि ती किंमत 1175 रुपये कंपनीने घोषित केले आहे. शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना करून किमतीची शहानिशा करूनच खते खरेदी करावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. खते आणि खरेदी करताना चढ्या भावाने खाते विकल्यास तक्रार करण्याचे आव्हान (Challenge to complain if the account is sold by a rising brother) केले आहे.
शेतातलं पिवळं सोनं बहरलं: “सोयाबीनला” मिळतोय 7400 रुपयांचा दर!
एप्रिल महिन्यात कंपन्यांनी खताच्या किंमतीत वाढ केली होती. फॉस्फरस आणि नायट्रिक ऍसिड (Phosphorus and nitric acid) चा आंतरराष्ट्रीय पातळीवर किमती वाढल्यामुळे कंपन्यांनी खतांच्या किमती वाढवल्या होत्या. परंतु मे महिन्यात केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली होती. केंद्र सरकार कडून खतांच्या किमती वर सबसिडी (Subsidy) मध्ये वाढ केली होती. सरकारच्या अधिसूचनेनुसार कंपन्यांनी वाढलेल्या किमती वर सबसिडी देऊन ही जुन्या दराने शेतकऱ्यांना मिळणारा होती. त्यामुळे डीएपी(DAP), संयुक्त खते, एम ओ पी (MOP), एस एस पी (SSP) या खतांच्या किमती कमी झाल्या.
विक्रमी धान्योत्पादन! देशावरचे संकट शेतकऱ्यांच्या मनगटाने तारल
सर्व विक्रेत्यांनी खताच्या सुधारित दरानुसार आज खते( Fertilizers) विक्री आणि खरेदी (Sale and purchase) करावी असे आवाहन करण्यात आले आहे. खते चढ्या भावाने विक्री करत असेल त्याच्यावर तालुका आणि जिल्हा स्तरावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही कृषी अधीकरी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली. शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर कृषी अधिकारी किंवा जिल्हा संनियंत्रण ०२४०-२३२९७१७ या दूरध्वनी वर कक्षाकडे तक्रार करावी.
शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!
हे ही वाचा….
1.मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?
2.विक्रमी धान्योत्पादन! देशावरचे संकट शेतकऱ्यांच्या मनगटाने तारल …