कृषी बातम्या

Crop Insurance | ब्रेकिंग न्यूज! नुकसानग्रस्त ‘या’ 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 222 कोटींच्या निधी वितरणास मंजूरी

Crop Insurance | यंदा अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपल्या शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला आहे. याचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Agriculture) दिलासा देणारी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना (Department of Agriculture) आज 14 जिल्ह्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी आज मंजुरी देण्यात आली आहे.

वाचा:ब्रेकिंग न्यूज! पीएम किसानचा 13वा हप्ता ‘या’ दिवशी होणार खात्यात जमा, त्वरित तपासा तुम्हाला मिळणार का?

14 जिल्ह्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी मंजुरी
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त (Bank Loan) शेतकऱ्यांना तब्बल 222 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी तब्बल 14 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) खात्यावर जमा होणार आहे.

बिग ब्रेकिंग! राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ, जाणून घ्या किती मिळणार रक्कम?

वाचा:गाय-म्हशी, शेळी-मेंढी आणि कुक्कट पालनासाठी ‘या’ योजनेतंर्गत 75 टक्के अनुदानावर अर्ज सुरू, जाणून घ्या अंतिम तारीख

कोणत्या जिल्ह्यांना होणार निधी वितरीत?
तर अतिवृष्टीग्रस्त अमरावती, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, पुणे आणि सोलापूर या 14 जिल्ह्यांना तब्बल 222 कोटींचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking news! Fund distribution of 222 crores has been approved to the farmers of these 14 districts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button