योजना

पंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…

Apply here to avail the benefits of Prime Minister's "Krishi Sinchan Yojana"

राज्यामध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजना राबवली जात आहे शेतकऱ्यांना शेती सिंचनामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करून अधिक उत्पन्न मिळावे या उद्देशाने सरकारने ही योजना राबवली आहे. या योजनेचे ब्रीद वाक्य असे आहे प्रत्येक थेंब अधिक पिक योजनेचा फायदा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दिला जातो.

या योजनेद्वारे पाण्याचा अधिक वापर टाळला जातो व जल वापर क्षमतेमध्ये वाढ केली जाते पाणी वाचवण्यासाठी तुषार सिंचन व ठिबक सिंचन या सिंचन पद्धतीचा उपयोग केला जातो ही योजना 2016 पासून राबविण्यात आली आहे.

  • या योजनेचे लाभार्थी * प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळतो. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे 5 हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • आवश्यक कागदपत्रे*:
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी
  • आधार कार्ड
  • ओळख पत्र
  • जमीनीची कागदपत्र
    *बँक पासबुक
    *पासपोर्ट साईज
    *मोबाईल नंबर आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे कराल*? प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी सरकारने पोर्टल तयार केले आहे या पोर्टल वर जाऊन संपूर्ण माहिती तसेच अर्ज करता येतो यासाठी आपल्याला आपले सरकार महा डीबीटी पोर्टल द्वारे योजनेसाठी अर्ज करता येतो.

👩‍💻हे पण वाचा

१)वेडीवाकडी दिसणारे आले अंतरंगाने किती बहुगुणी असते.
२) लिंबूवर्गीय झाडांचे अशी लागवड मिळून देईल भरघोस उत्पन्न..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button