ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Apaar Card | एक राष्ट्र, एक ओळखपत्र; विद्यार्थ्यांसाठी नवीन अपार कार्ड , जाणून घ्या सविस्तर कार्ड चे फायदे ..

Apaar Card | One nation, one identity card; New Apar card for students, know detailed card benefits..

Apaar Card | भारतातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच एक नवीन ओळखपत्र तयार केले जाणार आहे. या ओळखपत्राचे नाव “अपार कार्ड” असेल. हे कार्ड आधार (Apaar Card ) कार्डप्रमाणेच एक विशिष्ट ओळख क्रमांक असेल. अपार कार्ड हे एक राष्ट्र, एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारित आहे.

अपार कार्डमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले, त्याला कोणती बक्षिसं मिळाली, प्रमाणपत्र मिळाली, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याची माहिती असेल. विद्यार्थ्याची शाळा बदलली तरी हा रेकॉर्ड कायम असेल. तो प्रत्येक शाळेत अपडेट करण्यात येईल.

वाचा : Aadhaar Card Protect | आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी ; जाणून घ्या कसे कराल संरक्षण, जाणून घ्या सविस्तर …

अपार कार्डचे अनेक फायदे आहेत. हे कार्ड विद्यार्थ्यांना विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरेल. हे कार्ड विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे ट्रॅक ठेवण्यास मदत करेल. तसेच, हे कार्ड विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक संधी मिळवण्यास मदत करेल.

अपार कार्डचे तयारीकरण केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारच्यावतीने करण्यात येत आहे. हे कार्ड लवकरच देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल.

Web Title : Apaar Card | One nation, one identity card; New Apar card for students, know detailed card benefits..

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button