Alimony Claim | उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! विवाहबाह्य संबंधात असणारी पत्नी पोटगीचा दावा करू शकत नाही; वाचा सविस्तर
Big decision of the High Court! A wife in an extramarital affair cannot claim maintenance; Read in detail
Alimony Claim | कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय देताना म्हटले आहे की, विवाहबाह्य संबंधात असणारी पत्नी पोटगीचा दावा करू शकत नाही. या निर्णयात, न्यायमूर्ती राजेंद्र बदामीकर यांच्या खंडपीठाने म्हटले की, विवाहबाह्य संबंध हे पोटगीच्या दाव्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.
महिलेने पोठीसाठी केली याचिका दाखल
या प्रकरणात, एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत पोटगीची याचिका दाखल केली होती. तिने आरोप केला होता की, तिचा पती तिच्याशी क्रूरतेने वागतो आणि तिला पोटगी देण्यास नकार देतो. मात्र, तिच्या पतीने तिच्याविरुद्ध व्यभिचाराचा आरोप केला होता.
वाचा : Property Rights | नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा पूर्ण अधिकार नसतो ; ‘ही’ माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क !
उच्च न्यायालयाचा निर्णय
“खंडपीठाने पुराव्यांवरून असा निष्कर्ष काढला की, पत्नीचे तिच्या पतीशी विवाहबाह्य संबंध होते. खंडपीठाने म्हटले की, “पत्नीने तिच्या पतीशी विश्वासघात केला आहे आणि तिला पोटगीची पात्रता नाही.” या निर्णयामुळे विवाहबाह्य संबंधात असलेल्या पत्नींसाठी पोटगी मिळवणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे विवाहबाह्य संबंध टाळण्याचा संदेशही दिला जातो.”
हेही वाचा :
- Election Commission | ब्रेकींग! अजित पवार गटाचा राष्ट्रवादीवर दावा; निवडणूक आयोगाने दिली सुनावणी, जाणून घ्या सविस्तर
- Viral Video | नादचखुळा! शेतकरी थेट ऑडीतून पोहोचला भाजी विकायला; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल
Web Title: Big decision of the High Court! A wife in an extramarital affair cannot claim maintenance; Read in detail