हवामान

सतर्कतेचा इशारा: चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, “या” जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा…

Alert: Meteorological Department warns "these" districts in the wake of the cyclone.

अरबी समुद्र मध्ये (In the Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन, केरळ तसेच लक्षद्वीप (Lakshadweep) किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होऊन, त्याची तीव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (By the Indian Meteorological Department) दिला आहे.

या वादळाचा परिणाम 15 मे ते 17 मे पर्यंत दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावर (On the shores of Konkan and Goa) ही होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी (K. Manjulakshmi) यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ( video conference) यांनी दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मच्छिमारांनी (By fishermen) खोल समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देखील देण्यात आला आहे, या परिस्थितीला सामोरे जाण्याकरिता नियंत्रण कक्षाची (Control room) उभारणी करण्यात यावी अशा सूचना देण्यात आले आहेत. नागरिकांचे स्थलांतर (Migration of citizens) करावयाचे झाल्यास त्यासाठी निवारा केंद्राचे नियोजन करावे, किनारपट्टीच्या (Coastal) सर्व तालुक्यांमधील शोध व बचाव पथके (Search and rescue teams) तैनात करण्यात यावीत.

शेतकऱ्यांसाठी खूषखबर: “या” दिवशी जाहीर होणार “पंतप्रधान किसान सन्मान निधी” चा आठवा हप्ता…

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार लक्षद्वीप बेटे, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा आणि गुजरात या भागांमध्ये या वातावरणाचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे, या वाऱ्याचा ताशी वेग ४० ते ६० इतका राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्या अनुषंगाने मच्छीमार व इतर नागरिकांनी सतर्क राहणे (To be vigilant) आवश्यक आहे.

बर्ड फ्लू आलाय! घ्या कोंमड्यांची अशी काळजी! पहा प्रतिबंधात्मक उपाय

हे ही वाचा :

1)खुशखबर ! “या” कारणामुळे येणार मान्सून दहा दिवस आधी… 2) “कृषी विमा पॅटर्न” ठरत आहे शेतकऱ्यांना वरदान! पहा कोणत्या जिल्ह्यामधील कृषी विमा पॅटर्न राबविण्यात येणार…
3) Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button