हवामान

सतर्कतेचा इशारा ; ‘तौत्के’ चक्रीवादळचा मोठा परिणाम, ” या ” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस…

Alert; Cyclone 'Tautke', heavy rains in 'Ya' district

दक्षिण अरबी समुद्र (Arabian Sea) मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊन, आता खूप कमी दाबा पट्टा बनले असून १६ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (By the Indian Meteorological Department) करण्यात आली आहे.
हे चक्रीवादळ (Hurricane) महाराष्ट्राच्या (Of Maharashtra) किनारपट्टीवरून गुजरातच्या कच्छच्या (Of Kutch) दिशेने जाईल, असा अंदाज शुक्रवारी आयएमडीने (IMD)वर्तवला आहे.

परिणामी, दक्षिण महाराष्ट्र (South Maharashtra) मध्ये 15 ते 17 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये कोकण, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर किनारा या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, कुलाबा वेधशाळेने (By the Colaba Observatory) या काळासाठी राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) तर १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.

यावेळी वेळी वाऱ्याचा वेग ताशी १५० ते १६० किमी राहील. असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने सांगण्यात आला आहे. त्याच प्रमाणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. तौत्के’चक्रीवादळच्या (Tautke’s cyclone) पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट (High alert) जारी करण्यात आला आहे, तरीही मच्छिमारांनी समुद्रकिनाऱ्याचा जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (However, fishermen have been warned not to go to the beach)

हे ही वाचा:
1)Weather Update: पुढील तीन दिवसांमध्ये “या” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर वृत्तांत…
2)” मागेल त्याला शेततळे “योजनेची संपूर्ण माहिती, अटी, तसेच कसा कराल अर्ज?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button