ताज्या बातम्या

अकोल्याच्या पालकमंत्र्यांचे स्टिंग ऑपरेशन! सरकारी कार्यालये तसेच शेती विषयक औषधाची दुकाने अजून कुठे झाले हे स्टिंग ऑपरेशन?

Akola Guardian Minister's sting operation! Where else did the sting operation take place in government offices as well as agricultural drug stores?

अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री बच्चू कडू (Guardian Minister Bachchu Kadu) यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या, यामध्ये सर्वाधिक तक्रारी महापालिका, पोलीस, अन्न-औषध प्रशासन विभाग, कृषी केंद्र आणि तहसील यांच्या असल्याकारणाने बच्चू कडू यांनी थेट स्टिंग ऑपरेशन करून सत्यता पडताळणी केली चला तर पाहूया कुठे कुठे केले हे स्टिंग ऑपरेशन

राशन दुकान(Ration shop)
बच्चू कडू यांनी वेषांतर करून,शेख अब्दुल रशीद या नावाने राशन दुकानात गेले असता, आपल्या घरी एक कार्यक्रम आहे, आपल्याला धान्य पाहिजे. यावेळी राशन दुकानदारने उद्या या आपण धान्याचा पुरवठा करू असे सांगण्यात आले.

हेही वाचा Fact Check: अब्जाधीश किरण मुजुमदार यांनी नारळ तेल वापरून कोरोनापासून बचाव केला ? काय आहे सत्य वाचा सविस्तरपणे…

[metaslider id=4085 cssclass=””]

कृषी केंद्र(Agricultural Center)
वेषांतर करून बच्चू कडू पुढे कृषी केंद्रा कडे गेले असता, सोयाबीन बियाण्याची मागणी केली, तेथे काहींनी या बियाण्यांच्या भाव चढ्या दरात सांगितले. तर काही दुकानदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली

हेही वाचा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार राहुरी विद्यापीठाचे एकात्मिक सेंद्रिय खताचे रोल मॉडेल…

या ऑपरेशन मधून पालकमंत्र्यांना चांगले वाईट अनुभव आलेत, परंतु यामधून त्यांनी एक लाख रुपयाचा गुटका देखील पकडून दिला. परंतु स्टिंग ऑपरेशन’मध्ये अकोला पोलीस आणि अन्न-औषध प्रशासन विभागमधील(In the Food and Drug Administration) भोंगळ कारभार देखील तितकाच लक्षात आला. दोषींवर चौकशी करून कारवाईचे आदेश यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत.

हेही वाचा


भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!

बीड मधील युवकाची कमाल! ढोबळी मिरचीतून तीन महिन्यात मिळवले, सात लाख रुपये वाचा : सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button