अहमदनगर प्रशासनाने घेतला “हा” अत्यंत महत्त्वाचा निर्णय…
Ahmednagar administration takes "this" very important decision
अहमदनगर (Ahmednagar) मधील दिवसेंदिवस कोरोणाची रुग्ण संख्या वाढत असल्या कारणाने तेथील प्रशासनाने (By the administration) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, नागरिकांच्या आणखीन काळजी घेण्यासाठी तसेच लसीकरण वाढवण्यासाठी गाव तेथे लसीकरण ही मोहीम राबवण्यात आली आहे.
कोरोनाच्या (Of Corona) प्रादुर्भावामुळे, आधीच नागरिक भयभीत झाले आहे त्यामध्ये लसीकरण मध्ये होणारा काळाबाजार, तसेच औषधी मिळणेबाबत अडचणी आणि लसीकरण केंद्रावर (At the vaccination center) गर्दी टाळण्याकरता हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…
तसेच तेथील पंचायत समिती (.Panchayat Samiti) व जिल्हा परिषद सदस्य यांनी (By Zilla Parishad Member) लसीकरणाबाबत जागृतता निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली आहे, याचे प्रथम पाऊल म्हणून त्यातील पहिला टप्पा म्हणून आता नगर तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (At primary health centers) करोनाची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करण्यास सुरुवात होत आहे.
लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत, यामध्ये वृद्ध व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार उद्भव (The emergence of the corona) शकतो. त्याकरता,” गाव तिथे लसीकरण” ही मोहिम हाती घेतली आहे.
हे ही वाचा:
१)उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…
२)कोरोना काळामध्ये शेतीविषयक अडचण निर्माण झाल्यास कोठे संपर्क साधावा??