Onion Milk| अहमदनगरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! कांद्याच्या भावात घसरण आणि दुधाचे दरही कमी|
Onion Milk| अहमदनगर, 13 जुलै: गुरुवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत 40 हजार 95 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी 700 ते 3000 रुपये असा दर मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी काहीसे नाखूष झाले आहेत.
याचबरोबर, दुधाचे दरही मोठ्या प्रमाणात कमी झाल आहेत. मात्र, पशुखाद्याचे (animal feed) दर वाढले आहेत. त्यामुळे एकीकडे खर्च वाढला असून दुसरीकडे उत्पन्न कमी मिळत आहे. यामुळे अनेक दूध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत आणि कमी झालेल्या दुध दरामुळे अनेकजण हा व्यवसाय बंद करण्याच्या मानसिकतेत आहेत.
नैसर्गिक आपत्ती आणि केंद्र सरकारच्या धोरणांचाही फटका
मागील वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी
मागील वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच त्रस्त होते. तरीही त्यांनी निसर्गावर मात करत कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे यांचा वापर केला. मात्र, कांदा काढणीच्या वेळी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला ज्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली.
वाचा:Free Toilet| स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत मोफत शौचालय योजना 2024: पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
आधीच त्रस्त होते. तरीही त्यांनी निसर्गावर मात करत कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे यांचा वापर कला. मात्र, कांदा काढणीच्या वेळी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय (decision) घेतला ज्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सुविधा (facilities) होती त्यांनी कांदा विक्री टाळून साठवणूक केली. मात्र, ज्यांच्याकडे साठवणूक करण्याची सुविधा नव्हती त्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला.
आता खरीप हंगामातील पिकांसाठी पैशांची गरज
आता खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना रासायनिक खते, फवारणीसाठी विविध औषधे खरेदी करावी लागणार आहेत. त्यासाठी पैशांची गरज आहे आणि यासाठीच ते रब्बी हंगामातील कांदा विकत आहेत. मत्र, सध्या कांद्याचे दर अस्थिर आहेत. कधी कमी तर कधी जास्त. त्यामुळे कांदा विकावा की नाही या द्विधा मानसिकतेत शेतकरी सापडला आहे.
गुरुवारी कांद्याचे दर
गुरुवारी नगरच्या बाजार समितीत 72 हजार 899 गोण्यात भरन आलेल्या 40 हजार 95 क्विंटल कांद्याला 700 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. यात 1 नंबरच्या कांद्याला 2500 ते 3000, 2 नंबरच्या कांद्याला 1700 ते 2500, 3 नंबरच्या कांद्याला 1000 ते 1700, तर 4 नंबरच्या कांद्याला 700 ते 1000 असा भाव (price) मिळाला.
यावेळी उच्च प्रतीचा 87 गोणी कांदा या लिलावात आला होता. या कांद्याला 3200 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. नांगराच्या बाजारात हा सध्या कांद्याला सर्वात जास्त मिळालेला भाव आहे.
शेतकऱ्यांसाठी मदत आणि मार्गदर्शन गरजेचे
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट (crisis) आल आहे. एकीकडे कांद्याच्या भावात घस