शेतीची होणार कायापालट! केंद्रीय कृषी मंत्रालय व ॲग्रीबाजारच्या साह्याने, शेतीला मिळणार नवी चालना…
Agriculture will be transformed! With the help of Union Ministry of Agriculture and Agribazar, agriculture will get a new impetus.
भारत (India) देश डिजिटलायझेशन (Digitization) कडे वाटचाल करत आहे, सर्व क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन होत आहे, मग शेती क्षेत्र (agricultural sector ) का मागे पडावे, त्यामुळे शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती (The digital revolution) करण्याकरिता,कृषी तंत्रज्ञान मंच ॲग्रीबाजार (Agribazar) सोबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने (By the Union Ministry of Agriculture) एक करार केला आहे.
कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर,(Agriculture Minister Narendra Singh Tomar,) यांनी हा करार करताना डिजिटल ॲग्रीबाजार हा शेतकऱ्यांकरिता उत्तम प्लॅटफॉर्म (Platform) निर्माण करण्यास निश्चितच मदत करेल, शेती क्षेत्राचा कायापालट होईल असा विश्वास दाखवला आहे. ग्रामीण भारतामध्ये डिजीटल (Digital in rural India) शेतीला चालना देण्यासाठी सुरूवातीच्या टप्प्यात तीन राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहेत.
भारताचे डिजिटल स्वप्न पूर्ण होण्यासाठी, व त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी शेती क्षेत्रातील हे महत्त्वाचे पाऊल आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होईल.या करारा मध्ये पुढील बाबींचा समावेश असणार आहे, शेती, शेतकऱ्यासंबंधी सेवा, पीक लागवड, पीक कापणी, बाजारपेठे बद्दल माहिती, आर्थिक मदत या विषयी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
हा प्रकल्प पायलेट (Pilates) तत्वावर राजस्थान, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने अग्रीबजार सोबत करार करून, शेती तंत्रज्ञानात (In agricultural technology) विकासात भर हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे निश्चितच शेती क्षेत्राचा कायापालट होऊ शकेल, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांसाठी किसान युनिकोड देण्याचे जाहीर केले होते त्याद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध योजना व शेती संबंधित डाटाबेस (Database) तयार करून, सुविधा पुरवण्यात येणार आहे.
हेही वाचा :
1)भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!