या वर्षी खरीप हंगाम यशस्वी करण्याचा कृषी विभागाचा मानस – कृषी मंत्री दादाजी भुसे
Agriculture Minister Dadaji Bhuse intends to make the kharif season a success this year
मृग नक्षत्रामध्ये (In the deer constellation) राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनच्या (Of the monsoon) पावसाने हजेरी लावली असल्याकारणाने, शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामाच्या (In the kharif season) मशागतीला वेग आला आहे, गेल्या वर्षभरातील कोरोनाचे (Of Corona) सावट बाजूला घेऊन नवीन उमेदीने शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या मशागतीस सुरुवात करत आहेत.
अतिवृष्टीचा इशारा! शेतकऱ्यांनो इतक्यात पेरणी करू नका- कृषी विभागाचा सल्ला…
केंद्र सरकारने (Central Government) नुकतेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (Under the National Food Security Mission) विविध बियाण्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत असून, खरीप हंगामात कृषी विभागाने (By the Department of Agriculture) सोयाबीन, मूग, बाजरी, मका या पिकांचे बियाणे प्रात्यक्षिक वाटपाचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकासह मागासवर्गीय, विधवा, कोरोनाग्रस्तामुळे बाधित झालेल्या कुटुंबासह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मोफत बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी दिली.
आर्थिक दुर्बल घटकासह (With the economically weaker component) गरजू शेतकऱ्यांना आज बियाण्यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी दादाची भुसे बोलत होते, यंदाच्या वर्षी मृग नक्षत्रमध्ये मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले आहे त्यामुळे खरीप हंगामाला उत्साह आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रयत्नदेखील वेळेत होतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे, त्यामुळे शेती संबंधित बियाणे व औषधे अवजारे घेण्यास शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.
शेतकरी व शेतमजूर यांची शेती करताना अपघाती मृत्यू झाल्यास ‘या’ राज्यातील सरकार करणार आर्थिक मदत…
राज्यात बियाण्यासह रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही. यंदा युरिया सारख्या खताचा 75 हजार मेट्रीक टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. जैविक बिजप्रक्रिया (Organic seed processing) करून उत्पन्नवाढीवर भर देण्याचे आवाहनही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.
हेही वाचा :
2)जून महिन्यात करा बँकेची ‘ही’ महत्त्वाची कामे, अन्यथा सोसावे लागेल आर्थिक नुकसान…