कृषी सल्ला

“वाराईच्या” माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होते,शेतकर्‍यांची लूट वाचा…

Agricultural produce was in the market committee through "Varai", read the plunder of farmers

बाजार समितीत वर्षानुवर्ष हमाली, तोलाई , वाराई आदी विविध कामांसाठी वेगवेगळे ठरले आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षापासून वाराई दराची आकारणी वजनानुसार न होता शेतमालाच्या डागा (Agricultural stains) नुसार होत आहे .

सध्या पुणे येथील बाजार समितीमध्ये(.In the market committee) वाराई दरांमध्ये मनमानी होत असल्याचे दिसून येत आहे, हे दर पाच ते दहा रुपये असल्याचे असोसिएट कडून सांगण्यात आले आहे ही आकारणी वर्णनानुसार करावी ढोबळमानाने (Roughly speaking) नुसार किंवा शेतमालाच्या डागा नुसार ही आकारणी वजनानुसार करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..

पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये सर्व घटक पक्षाचे मते जाणून घेतली गेली, वार आईच्या प्रश्‍नावर उत्तर देताना ते म्हटले राज्यातील विविध बाजार समितीमधीलवारीचे दर आणि कार्यपद्धतीचा अवलंब कसा होतो याचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा:  मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?

वारईच्या दराबाबत गेली अनेक वर्ष सुधारणा झालेली नाही त्यामुळे शेतमालाचे वजन करून नियमानुसार दर घ्यावेत तयार करावी याबाबत पत्र देण्यात येणार आहे,चौथ्या पावती नुसार किती दर आकारला जातो हे निश्चित झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे प्रशासनाचे मत आहे.

हेही वाचा

१)भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?
२)राज्यातील नागरिकांना ” हि” आहे मोठी आनंदाची बातमी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button