बोरिक ॲसिड:- (Boric)
वनस्पती(Plants) मधील महत्वाचे कार्य:-
बोरॉन पेशी विभाजनास मदत करते.त्यामुळे फळांचा आकार वाढतो,फळे आकाराने एकसमान राहतात, फूल व फळ गळ थांबवते, फळधारणा वाढते. वनस्पतीमधील कॅल्शियमच्या (Of calcium) वहनात मदत करते.सायटोकायनीन निर्मितीस मदत करते. नत्रापासून यूरियासील निर्मितीस मदत करणे.परागकणांच्या अंकुरनास मदत करणे.
कार्बोहायड्रेटच्या(Of carbohydrates) चयाचयास क्रियेत त्याचा सहभाग आहे. .
माती परीक्षण:-(Soil)
नुसार मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता आढळत असेल तरच कमतरता असलेले सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत कंपोस्ट (Compost) खतात मिसळून जमिनीतून द्यावे. महाराष्ट्रात साधारण झिंक, लोह, बोरॉन इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते.
झिंकची (Zinc) कमतरता असल्यास एकरी 8 किलो झिंक सल्फेट, लोहाची कमतरता असल्यास 10 किलो फेरस सल्फेट आणि बोरॉनची कमतरता असल्यास एकरी दोन किलो बोरॅक्सचा ( बोरॉन ) चा वापर करावा.
हेही वाचा: महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांची बंपर भरती ! पहा किती रिक्त पदे आहेत…
चुनखडीयुक्त जमिनीत फेरस सल्फेट(.Ferrous sulphate) किंवा झिंक सल्फेटचा जमिनीतून दिल्यास त्याचा फारसा फायदा होत नाही. यासाठी मल्टिमायक्रोन्युट्रिएंट द्रवरूप खताची फवारणी अधिक फायद्याची ठरेल.
हेही वाचा:
१) ही शेळी देणार दिवसाला 12 लिटर दुध जाणून घ्या माहिती…
२)पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची मोठी आवक! तर चक्क चार कोटीची उलाढाल; पहा काय भाव चालला आहे कांद्याला…