कोरोणा मुक्त झाल्यानंतर, रुग्णांमध्ये आढळतात,”हे” गंभीर आजार…
After the corona is released, patients are found to have "this" serious illness
कोरोना चा उपचार घेतल्यानंतर करोणा मुक्त रुग्णांमध्ये आढळतात, वेगवेगळे आजार त्यातील काहींना नाक व दाताचे व्याधी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषता मधुमेह ने ग्रासलेल्या व्यक्तींना म्युकरमाक्रोसिस हा आजार होत असल्याचे ाशिक मधील डॉक्टरांनी सांगितले आहे.
नाक, दात आणि डोळ्यांना गंभीर इजा होत असल्याचं समोर आलं आहे, हा आजार जडला कारणाने काही रुग्णांना डोळे सुद्धा काढावे लागले आहेत, तसेच एका महिन्यात तीस पेक्षा अधिक व्यक्तींना नाक(Nose), दात आणि डोळ्यांना (To the eyes) गंभीर इजा होत असल्याचं समोर आलं आहे. बऱ्याच वेळा हा आजार ठीक होत असल्याचे चित्र देखील समोर आले आहे, परंतु काही लोकांना अक्षरश आपले डोळे देखील गमवावे लागले आहेत.
हे ही वाचा : “अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…
या आजाराबाबत (About illness) डॉक्टरांनी सांगितले,म्युकरमाक्रोसिस (Mucarcrosis) पूर्वी म्हणजे इस्कॉनच्या आधीपासून अस्तित्वात होता मात्र त्याचे प्रमाण खूप कमी होते. मात्र कोरोणाच्या या काळामध्ये याचे प्रमाण वाढले आहे, या रुग्णांमधील सर्वात कॉमन (Common) गोष्ट होती, ती म्हणजे कोविड व मधुमेह या दुसऱ्या लाटेमध्ये या आजाराचे मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसून येत आहेत.
एका रुग्णाच्या अनुभवानुसार कोरोनानंतर डायबिटीस (Diabetes) वाढल्याने नाकात फंगल इन्फेक्शन (Fungal infections) झाल्याचं त्यांचं म्हणणे आहे.
हे ही वाचा : “या” सरकारी योजनेतून मिळणार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, करा असा अर्ज!
तर दुसरीकडे रुग्णांनी स्वतःचा अनुभव सांगताना असे म्हटले आहे की कोरोना वर ट्रीटमेंट (.Treatment) झाल्यानंतर त्यांच्याडाव्या बाजूला नाक आणि डोळ्याजवळ सेन्सेशन (.Sensation) नव्हतं. त्यानंतर त्यांनी मात्र नाक घसा तज्ञ डॉक्टरांना दाखवल्यास ऑपरेशन करावे लागणार असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा
१) केंद्र सरकार देत आहे, शंभर टक्के अनुदान पाहा: कोणती आहे ही योजना व कुठे कराल अर्ज?
२)WHO ने सांगितले मास्क बाबतच्या गाईडलाईन: कधी, कसा आणि नेमका कोणता मास्क वापरायचा?