ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

बाप रे! कोरोना-मंकीपॉक्सनंतर आता लम्पी आणि स्वाईन फिवरची दहशत, जाणून घ्या लक्षणं

देशभरात कोरोनाने (Corona) गेले दोन वर्ष थैमान घातले होते. आणि आता कुठे त्यातून लोक सावरत आहेत तर आता आजुन नवीन आजार लम्पी (Lumpy) आणि स्वाईन फिवर (Swine fever) हे आजार केवळ मानवालाच नाही तर जनावरांना देखील होवू शकतात. त्यामुळे आपण स्वतःची व आपल्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे. हा मांसपेशी द्वारे पसरणारा एक त्वचा रोग आसून या मुळे मृत्यू देखील होवू शकतो.

सध्या देशात नवीन नवीन आजार उत्पन्न होत असून त्यापासून आपण वाचलं पाहिजे. कोरोनाच्या प्रादुर्भावातून मोकळा श्वास घेत आता कुठे जनजीवन सुरळीत सुरू झालं आहे की आजुन नवीन आजार होताना दिसत आहेत. या आजारचा जुलै २०१९ मध्ये दक्षिण आशियात म्हणजे बंगाल मध्ये याचा पहिला पेशंट आढळला.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात 24 तास होणारं वीजपुरवठा, जाणून घ्या काय आहे महावितरणाची ‘ही’ योजना

लम्पी रोगाची लक्षणे काय आहेत

लम्पी या रोगाची लक्षणे जनावरांमध्ये अशी दिसून आली आहेत की ताप येणे, नाक, डोळे, यातून पाणी गळणे, जनावरांनच वजन कमी होणे तसच दुधात घट होणे. आणि त्याच प्रमाणे शरीरावर काही ठिकाणी गाठी येणे, त्वचेची जखम लवकर भरून न येणे. कधी कधी छाती व उदर जवळ सूज येणे अशी काहिसी लक्षणे दिसून येतात. काही वेळेस तर यामुळे नर व मादा यात लांगदेपणा, निमोनिया,आणि गर्भपात देखील होवू शकतो.

वाचा: शेतकऱ्यांनो शेळीपालन करताय? तर मग जाणून घ्या व्यवस्थापन

कसा थांबवता येईल हा रोग?

गोठा व त्याच्या आजबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, नवीन घेतलेल्या जनावरांना वेगळे ठेवणे, ज्या जनावरांना आशी काही लक्षणे दिसून आल्यास त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवणे, योग्य त्या कीटक नशकाचा उपयोग करून डास, माश्या किंवा अन्य काही किटकांपासून संरक्षण केले गेलं पाहिजे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Dad! After Corona-Monkeypox, now Lumpy and Swine Fever terror, know the symptoms

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button