हवामान बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम ; या पिकांचे होणार नुकसान! जाणून घ्या, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजने मांडलेल्या अहवाल…
Adverse effects on agriculture due to climate change; These crops will be damaged! Find out, reports from the Institute of Sustainable Communities
मागील वर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, मात्र यावर्षी पावसाने दडी मारली असल्याकारणाने, राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले गेले आहे. या हवामान बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजने (By the Institute of Sustainable Communities) मांडले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजने मांडलेल्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभऱ्यासारख्या पिकाचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.
According to a report by the Institute of Sustainable Communities, climate change is causing damage to crops such as soybeans, cotton, wheat and gram.
महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये वेळेआधी मान्सून (Monsoon) आल्याने, अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या पाऊस पडल्यानंतर पेरणी आटोपून घेतल्या, परंतु पावसाने पाठ फिरवली असल्याकारणाने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट (Crisis of double sowing) ओढवले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजने मांडलेल्या अहवालानुसार,विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, नांदेड, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांची तीस वर्षापासूनचे तापमान तसेच पर्जन्यमान (Temperature as well as rainfall) यांचा अभ्यास करण्यात आला आहे, यावरूनच 2050 वर्षांपर्यंतचे पूर्वनुमानही यात लावण्यात आले आहेत.
कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी पाऊस या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, सतत वातावरण बदलामुळे (Due to climate change) उत्पादनामध्ये घट होते, यावर उपाययोजना म्हणून अचूक माहिती देणारी अॅग्रो वेदर स्टेशन (Agro Weather Station) जिल्ह्यात असली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. वेदर स्टेशनच्या मार्फत पेरणी कधी करायची या विषयीचा कृषी सल्ला (Agricultural advice) शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर खतांचा आणि कीटकनाशकांचा (Of fertilizers and pesticides) वापर किती प्रमाणात करावा याविषयी देखील शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे (To raise awareness) गरजेचे आहे. असे या अहवालात म्हटले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
शेतीची कामे रॉबोटंच्या माध्यमातून होणार सोपी! कोणी बनवला हा रोबोट?
शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!