ऊस पाचट यंत्राचा फायदा; सेंद्रिय खत बनवण्यास सक्षम, शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा..
ऊस कापणीनंतर शेतात सरासरी आठ ते दहा टन प्रति हेक्टरी पाचट जमिनीवर पसरलेली असते. या पाचटाचा वापर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी होऊ शकतो.
वाचा –
उसाच्या पाचटापासून खत तयार करण्यासाठी लागणारा कालावधी –
उसाच्या पाचटापासून खत तयार करण्यासाठी आठ ते दहा महिने कालावधी लागतो. मात्र उसाच्या पाचटाचे शेतातच छोटे छोटे तुकडे करून त्यावर कुजवण्यासाठी जिवाणू कल्चर शेणकाला व नत्रयुक्त खत ही प्रक्रिया केल्याने पुसण्याचे कार्य फक्त तीन ते साडे तीन महिन्यात पूर्ण होते.
वाचा –
“जे” आकाराची पाती तुकडे –
हे रोटा व्हेटर सदृष्य यंत्र 3 फूट पिकाच्या खोडव्यात वापरून सरात सरीतील पाचटाचे 10 ते 15 सेमी. चे बारीक तुकडे करता येतात. पुढच्या बाजूला असलेल्या रोलर मुळे पाचट सरीत दाबले जाते. रोटरवर मधल्या भागात बसविलेले “जे” आकाराची पाती तुकडे करीत जातात.
दोन्ही बाजूस बसवलेली “एल” आकाराची पाती वरंब्याच्या बदलीची माती काढून पाच तास सोबत थोड्या प्रमाणावर मिसळली जाते. यंत्राने दिवसभरात अडीच ते तीन एकरातील पाचटाचे तुकडे करता येतात. खोडव्या च्या वरंब्यात लगतची माती काढल्यामुळे तोडला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे रोटावेटर उपलब्ध आहे. त्यावर पात्याची जोडणी केल्यास कमी खर्चात उपलब्ध होते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा