कृषी बातम्या

किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!

Action will be taken if fertilizer is sold at a rate higher than the price; Warning from Agriculture Department!

नाशिक: सध्या रासायनिक खतांच्या (chemical fertilizers) किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, जवळजवळ ही वाढ सातशे ते आठशे रुपये झाल्याकारणाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक गणित (Economic mathematics) बिघडत आहेत.

गोणी (Sack) वरील असणाऱ्या दरापेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार असा इशारा कृषी विभागाकडून (From the Department of Agriculture) देण्यात आला आहे.

आश्चर्य! जगातील सर्वात छोटी गाय भारतामध्ये लांबी दोन फूट काय वेगळेपण आहे या गाई मध्ये..

केंद्र सरकारच्या (Central Government) एनबीएस (न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी) (Nutrient based subsidy) धोरणानुसार यूरिया खत (Urea fertilizer) वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचा अधिकार खत उत्पादक कंपनीस (Fertilizer manufacturing company) आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या कारणाने रासायनिक खतांमध्ये वाढ करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

परंतु सद्यस्थितीमध्ये काही रासायनिक खते जुना स्टॉक असल्याकारणाने त्याची किंमत ही जुन्या किंमती प्रमाणे असायला हवी, त्याकरता शेतकऱ्यांनी गोनी वरील किंमत तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. छपाई किमतीपेक्षा अधिक दराने विक्री करण्यास मनाई आहे. तसेच शेतकऱ्यांना खते खरेदी केल्यावर पावती देणे (Giving acknowledgment) आवश्यक आहे, तसेच शेतकऱ्यांनी देखील कधी खरेदी करताना सावधागिरी बाळगावी अशी माहिती कृषी विभागाकडून जारी (Department of Agriculture) करण्यात आली आहे.

हेही वाचा : 1)अशी करा”, आंबा, नारळ आणि चिकू सारख्या फळबागांची लागवड व अशी घ्या,फळबागांची काळजी…
2)सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button