ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

Abhay Yojana 2022 Announced | व्यापाऱ्यांसाठी खुशखबर! कोरोना काळात अडचणीत आलेल्या व्यापार-उद्योगांसाठी सरकारने अभय योजनेची अधिसूचना केली जारी

Abhay Yojana 2022 Announced | राज्य सरकारने अभय योजनेची अधिसूचना जारी केली. आज मोठ्या प्रमाणात व्यापार धंदे उद्योग अडचणीत आले आहेत व या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने यांच्यातर्फे योजनेची निर्मिती केली आहे महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – 2022′ या अभय योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Yojana | काय आहे योजना –

आपल्या राज्यात करून आणणे भरपूर धुमाकूळ घातला सर्व लोकांना छोट्या व मोठ्या नुकसान झाले आले आहेत. सर्व व्यापार उद्योग अडचणीत आले सर्वांना कोरोना मुळे भरपूर अडचणींना सामोरे जावे लागले होते. या उद्योग, व्यापाऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – 2022′ या अभय योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्यामुळे थकबाकी भरण्याची संधी व्यापारांना मिळणार आहे.

वाचा: One farmer one DP scheme| काय आहे एक शेतकरी एक डीपी स्कीम ? याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल नक्कीच वाचा..

Announcement | अधिसूचना जारी –

अभय योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं आणि पारदर्शकपणे राबवण्यात येणार आहे.योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं आणि पारदर्शकपणे – या योजनेमुळे आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे 1 लाख प्रकरणांमध्ये होणार आहे.

वाचा: Toll Collection : आता फास्टटॅग ची सुद्धा गरज नाही…जीपीएस ट्रॅकिंगद्वारे देशात टोलवसुली चालू होणार..

Benefits | रक्कम माफ –

सरकारने व्यापाऱ्यांना 80 टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला याचा लाभ राज्यातील अन्य छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे दोन लाख 20 हजार प्रकारांमध्ये होणार आहे.ज्या व्यापाऱ्यांची वैधानिक आदेशान्वये थकबाकीची रक्कम दि. 1 एप्रिल 2022 रोजी, 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यापाऱ्यांना अविवादीत कर, विवादीत कर, शास्ती या वेगवेगळा हिशोब न करता सरसकट एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. अशी ठोक 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरीत 80 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button