अबबब! जगातील सर्वात महाग फळभाजी पिकते भारतात किंमत ऐकून व्हाल हैराण; पहा ते फळभाज्या कोणते…
Abbab! The world's most expensive fruit and vegetable crop in India will be annoying to hear the price; See what fruits and vegetables are More about this source textSource text required for additional translation information
बिहारमधील अमरेश सिंग नावाचे शेतकऱ्याने वीस पंचवीस रुपये नव्हे तर चक्क एक लाख रुपये किलो असणारी भाजी फळभाजी पिकवली आहे.हॉप-शूटची (hop-shoots) लागवड करणारा भारतातील पहिले शेतकरी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
हे फळ भारतात मिळणे फारच अवघड आहे विशेष ऑर्डर करून हे फळ आपल्याला मिळू शकेल.सरकार वेगवेगळे योजनेद्वारे, शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देत असते त्याचाच लाभ अमरसिंग यांनी केला आहे आणि वाराणसी येथील कृषी संशोधन केंद्रातून त्यांनी चक्क हॉप शूट बियाणे आणले आहे व शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीने लागवड केली आहे व त्यांच्या या प्रयोगाला डॉक्टर लाल देखील मदत करत आहेत.
हॉप शूट फळे, फळे आणि हॉप-शूटचे तण सर्व पेये तयार करण्यासाठी, बिअर तयार करण्यासाठी आणि अँटीबायोटिक्स सारखी औषधे तयार करण्यासाठी वापरतात. तसेच युरोपियन देशांमध्ये हि फळ भाजी फारच लोकप्रिय आहे या फळभाजीचा उपयोग त्वचा चमकदार आणि तरूण ठेवण्यासाठी केला जातो. या भाजीमध्ये अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात आढळतात. हॉप-शूट्सपासून बनविलेले औषध पाचन तंत्रामध्ये सुधार करते आणि डिप्रेशमनध्येही लाभदायी ठरते.
शेती मध्ये असंख्य अडचणी असतात तरीदेखील त्या अडचणीला सामोरे जाऊन शेतकरी जोमाने उभी राहतात परंतु काही जोखीम यशस्वी झाल्यास यश प्रधान करतात अशाच प्रकारची जोखीम मी घेतली आहे यातून नक्कीच बिहार मध्ये इतिहास निर्माण होईल अशी मला खात्री आहे असे पुढे अमरेश सिंग यांनी म्हटले आहे.