कोवीड - १९

अबब ! “ऐकावे ते नवलच”, नाकात लिंबूचा रस घातल्यावर पाच मिनिटात कोरोना गायब होतो, जाणून घ्या व्हायरल मेसेज चे सत्य…

Abb! The corona disappears in five minutes after applying lemon juice to the nose, find out the truth of the viral message.

कोरोना चा (Corona) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचप्रमाणे कोरोनावरील उपचारांच्या अफवा देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरत आहे त्यातीलच एक व्हायरल मेसेज चे (Viral message) सत्य आपण पडताळून पाहणार आहोत.

एक व्हिडीओ सोशल मिडियावर (On social media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की नाकामध्ये लिंबूचा रस घातल्याने कोरोना विषाणू निघून जाऊ शकतो. या व्हिडिओमध्ये कोणतेही प्रकारचे तथ्य नसून नागरिकांनी अशा प्रकारचे मेसेज पासून गरजेचे आहे. ही माहिती पूर्णतः चुकीचे असण्याचा दावा केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट टीम (PIB Fact Team) ने केला आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या काळात करा या फळाचे सेवन होईल प्रतिकार शक्ती वाढवण्यास फायदेशीर…

करोना पार्श्वभूमीवर नागरिक भयभीत झाले असून, सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून काही बनवट असे घरगुती उपाय सोशल (Home Remedies ) मीडियावर प्रसारित करत आहेत, असे खूप मेसेज नागरिकांची दिशाभूल करताना दिसत आहेत.

एक लिंबू घ्या, तो चांगला पिळा व त्याच्या रसाचे तीन थेंब दोन्ही नाकांमध्ये घाला. त्यानंतर डोके वर करून सोडून द्या. यानंतर 5 सेकंदामध्ये तुमच्या शरीराची संपूर्ण यंत्रणा शुद्ध होईल. हा उपाय नाक, कान, घसा यासाठी रामबाण (Panacea) उपाय आहे. अशा प्रकारचा हा व्हिडीओ असून यामागे कोणतीही वैज्ञानिक पुरावा (Scientific evidence) नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या काळात करा या फळाचे सेवन होईल प्रतिकार शक्ती वाढवण्यास फायदेशीर…

तरीही नागरिकांनी अशा मेसेज पासून लांब राहणे उचित ठरेल यापूर्वी कोरोना च्यावर उपयोजनात्मक (Subdivisional) असे अनेक व्हायरल मेसेज आले आहेत परंतु नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे कोणत्याही भूलथापांना (Misconceptions) बळी पडू नये त्यामुळे तुम्हीही कोणत्याही बातमीची किंवा माहितीची खात्रीकेल्याशिवाय ती पुढे पाठवू नका.

हेही वाचा
१)मोदी सरकारने कांद्याच्या किंमती वर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने केलाय मोठा प्लॅन,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसेल का मोठी झळ?
२)“या” सरकारी योजनेतून मिळणार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, करा असा अर्ज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button