अबब! एकच झाडाला बावीस जातीचे सातशे आंबे, पहा कोणी केली ही किमया, वाचा सविस्तरपणे…
Abb! Seven hundred mangoes of twenty-two varieties per single tree, see who did this alchemy, read in detail
काकासाहेब सावंत या शेतकऱ्याने एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीचे आंबे (Kakasaheb Sawant, a farmer, planted 22 varieties of mangoes on a single mango tree) घेण्याची किमया केली आहे. यामध्ये केशर, हापुस(Saffron, Hapus), सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी या बावीस प्रकरचे जाती आहेत.
हेही वाचा : जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…
सावंत यांनी आंब्याच्या एकाच झाडाला सावंत वेगवेगळ्या जातीची 44 कलम केली,यातील 22 जातीचे कलम लागू झाले त्या झाडाला एकूण सातशे आंबे लागले होते. श्री सावंत यांच्या आगळ्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.
याव्यतिरिक्त श्री सावंत यांनी एक लाख सीताफळे, जांभूळ, चिकू, लिंबू इत्यांदी(Custard apple, Purple, Chiku, Lemon etc.) फळांची रोपांची लागवड करून विकतात. सावंतांच्या नर्सरीतून रोपे घेण्यासाठी परभणी, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव इत्यादी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी येते. सावंत यांचे नर्सरीतून जवळपास दोन लाख आंब्यांच्या झाडांची विक्री होत असते.
हेही वाचा : smart technique: कांद्याची साठवणूक कमी पैशांमध्ये व कमी जागेमध्ये कशी कराल? जाणून घ्या ; स्मार्ट टेक्निक!
श्री काकासाहेब सावंत वर्षाकाठी पन्नास लाख रुपये पर्यंत आपल्या नर्सरीतून उत्पन्न मिळवत(Earning up to Rs. 50 lakhs per year from his nursery) असतात ते नेहमीच आपल्या नर्सरी मधून विविध प्रयोग करत असतात मात्र आंब्याच्या केलेले या कलमाचा प्रयोग मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हेही वाचा :
1)तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…
2)पिकांमध्ये “सिलिकॉन” अन्नघटकांची महत्त्वाची कार्य व फायदे वाचा पुढील प्रमाणे…