कृषी सल्ला

अबब! हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानचा वापर करून मिळावा दुग्ध जनावरांसाठी 10 दिवसात चारा…

Abb! Obtained using 'Hydroponics Technology', fodder for dairy animals in 10 days

भारतातील अनेक शेतकरी शेतीसोबत सोडले असे म्हणून पशुपालन (Animal Husbandry) हा व्यवसाय करत असतात, दुग्ध व्यवसायातून त्यांना पुरेसा आर्थिक लाभही (Financial benefits too) प्राप्त होतो. परंतु पशुपालन करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यातील प्रमुख समस्या म्हणजे चाऱ्याची समस्या (Fodder problem) होय दिवसेंदिवस पशुपालनासाठी लागणारे खाद्य देखील वाढत चालले आहे. शेतकऱ्यांचे या समस्येवर ‘हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान’ (‘Hydroponics technology’) उपयुक्त ठरणार आहे.

दुग्ध जनावरांसाठी (dairy animals) मोठ्या प्रमाणात लागणारा चारा हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे 10 दिवसांमध्ये चारा तयार करु शकतात. ‘हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान’ या प्रणालीचा वापर करून चारा खूप कमी वेळेमध्ये उपलब्ध होणार आहे.मक्याच्या बियांपासून फक्त हायड्रोपोनिक ट्रेमध्ये पाणी शिंपडून चारा पिकवता येतो.

‘हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान’ कसे काम करते? (How does ‘hydroponics technology’ work?)

खरे पाहता ‘हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान’ खूप खर्चिक आहे, परंतु स्थानिक बाजारपेठेतील वस्तूंचा वापर केल्यास अतिरिक्त खर्चाचा अपव्यय टाळला जाऊ शकतो. तंत्रज्ञानामध्ये मक्याच्या (Of corn) चांगल्या बियाण्यांचा उपयोग केला जातो बिया सुकल्यानंतर हाताने चोळून पाण्यामध्ये टाकल्या जातात ज्या बिया पाण्यामध्ये तरंगतात त्याची उगवण क्षमता कमी असल्याने त्याचा वापर केला जात नाही.

एक बादलीमध्ये 1 मिली हायड्रोजन पेरोक्साइड टाकावं लागते यानंतर ते बियाणं एका ज्यूट ट्रे मध्ये भरा आणि उगवण्यासाठी ठेवा. जी जागा उबदार आणि स्वच्छ असेल तिथे पोत्यात बियाणं ठेवावं. बियाणे उगवल्यानंतर ते एका ट्रेमध्ये ठेवा. 10 दिवसांनी हायड्रोपॉनिक्स तंत्रादावेर चारा तयार होईल.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button