अबब! दोन झाडे तोडल्याबद्दल चक्क ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड…
Billions fined for cutting down two trees
मध्यप्रदेशातील सिंघोरी (Singhori) अभयारण्यातील सागवानाची (Teak) दोन झाडे कापल्याबद्दल वन विभागाने आरोपीला १.२१ ठोठावला आहे. देशातील ही पहिलीच एवढी मोठी कारवाई झाडे तोडल्याबद्दल होत आहे. सागाच्या झाडाची सरासरी आयुष्य पन्नास वर्षे गृहीत धरून हा दंड ठोठावला गेला आहे. यामुळे वृक्षतोड (Deforestation) करणाऱ्या लोकांना चांगलाच जरब बसेल.
हेही वाचा: सोयाबीन लागवड करण्यापूर्वी घ्या अशी काळजी
न्यायालय (Court) निर्णय करणार
हे सध्या प्रकरण न्यायालयात असून आरोपी छोटेलाल यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला जावा तसेच आरोपी छोटालाल यांना क ड क शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वन विभागाने (By the Forest Department) न्यायालयाकडे केली आहे.
हेही वाचा अशी करा’, सुगंधित गवातची लागवड आणि मिळावा भरघोस उत्पन्न!
एवढ्या दंडाचा शोध कसा लावला??
सागाचे एक झाड पन्नास वर्षात जवळजवळ बारा लाख रुपयांचा ऑक्सिजन (Oxygen) देते. तसेच हे झाड वायु प्रदूषण नियंत्रणाचे देखील काम करते, वायु प्रदूषण (Air pollution) नियंत्रित करण्यासाठी एका झाडाचे मूल्य 23 लाख 68 हजार रुपये इतके होते. तसेच पावसाळ्यात पाणी अडवण्याचे काम जल चक्र चालवण्याचे काम यामध्ये चार लाख 37 हजार रुपयांचे त्याची किमान योगदान असते.
म्हणजेच, सागाचे एक झाड पन्नास वर्षात मानवाला 52 लाख रुपयापर्यंत सेवा सुविधा पुरवत असतात. या सर्वांचे कॅल्क्युलेशन (Calculation) करून हा दंड ठोठावला असल्याचे मानले जात आहे. (आमच्या टेलिग्राम आणि व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा आणि मिळवा महत्वाचे अपडेट)
हेही वाचा: कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी…
हेही वाचा:
१) येत्या काही दिवसात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात पहा कोणत्या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
२) बनावट कोरोना रिपोर्ट बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पहा सविस्तर बातमी
३) सावधान! गुगल वर या गोष्टी चुकूनही सर्च करू नका अन्यथा करावा लागेल पश्चाताप