राहुरी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; आता कांद्याचे बियांणे मिळणार ऑनलाईन पद्धतीने…
A unique initiative of 'Rahuri' University; Onion seeds now available online
लॉकडाउनच्या (Of lockdown) परिस्थितीमध्ये, मागील वर्षी कांद्याचे बियाणे (Onion seeds) कसे विकावे हा प्रश्न निर्माण झाला होता,कारण विद्यापीठाच्या कांदा बियाण्याला प्रचंड मागणी असते व बियाणे विक्री पोलीस संरक्षणात सुद्धा करावे लागते यावर तोडगा काढत ऑनलाइन (Online) पद्धतीने कांदाचे बियाणे विक्री करण्याचे मार्ग काढण्यात आला.
इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना पेरणी करते वेळी पडणार का?
ऑनलाईन बियाणे कसे मिळेल…
नोंदणी पद्धत अत्यंत साधी आणि सोपी असून आधार कार्ड (Aadhaar card) आणि सातबारा उतारा ( Satbara)या पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी पूर्ण होताच डेबिट कार्ड (Debit card) किंवा इंटरनेट बँकिंगच्या (Of internet banking) माध्यमातून पेमेंट (Payment) करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत पोर्टलवर बियाण्यांची उपलब्धता दिसते तोपर्यंत बियाणे नोंदणी करावी.पोर्टल वरील बियाणे उपलब्धता संपताच पुढे नवीन नोंदणी व्यवस्थेमध्ये होणार नाही याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी.
सात बाऱ्यात ५० वर्षानंतर करण्यात येणार ‘हा’ बदल! तसेच ऑनलाइन फेरफार कसा कराल? जाणून घ्या…
शेतकऱ्यांची बियाण्याची नोंद यशस्वी झाल्यास, त्यांना जवळच्या संशोधन केंद्रावर बियाणे पुरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अमेझॉन, (Amazon) फ्लिपकार्ट (Flipkart) ऑनलाईन कंपनीच्या नोंदणी प्रमाणेच फुले ऍग्रो मार्ट (Agro Mart) पोर्टलवर नोंदणी करून लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्डद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येईल.
हेही वाचा :
1)मान्सून पाऊस सुरू झाला आहे ; पावसाळ्यामध्ये ‘जीवितहानी’ टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?
2)अबब! एकच झाडाला बावीस जातीचे सातशे आंबे, पहा कोणी केली ही किमया, वाचा सविस्तरपणे…