तरुणाईला लाजवेल अशी गोष्ट, एका आजोबांची केवळ 48 दिवसात कमावले दिवसात शेतीमधून कमवले चार लाख रुपये…
A thing that will embarrass the youth, a grandfather earned four lakh rupees from agriculture in just 48 days ...
मनात इच्छा नसेल व काहीतरी वेगळे करण्याची जिद्द असेल तर कधीही तुम्हाला यश प्राप्त होते हे सिद्ध करून दाखवले आहे वयाची पंचांहत्तरी गाठलेले दादाभाऊ सालके यांनी आधुनिक शेतीची कास धरत केवळ 48 दिवसांमध्ये दीड एकर चार लाख रुपये कमावले.
कलिंगडाची लागवड (Watermelon cultivation) करताना त्यांनी बेड व मलचिंग तयार करून लागवड केली, व पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीने लागवड करण्यात आली.The old farmer earned four lakh rupees from the income of watermelon
यामधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी एकाच खर्चामध्ये तीन उत्पादने घेतली, पूर्वी याच बेडवर झेंडूचे (Of marigold) पीक घेतले होते, त्यानंतर त्यांनी कलिंगड लागवड केली व यामध्ये आता फूलगोबी (Cauliflower) घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मलचिंग व ठिबक सिंचनसाठी (For mulching and drip irrigation) एकदाच खर्च केला, बेड तयार करणे मशागतीचा खर्च यामध्ये मोठी बचत झाली आहे, तसेच पाणी व खतेसुद्धा ठिबकमधून दिल्याने त्याची मोठी बचत होते.
अनेक ठिकाणी कोरोनामुळे (Because of the corona) बाजारपेठा बंद असल्या कारणामुळे निश्चित त्यांनाही फटका सहन करावा लागला आहे, सध्या सहा हजार रूपये टन इतका कमी बाजारभाव मिळत आहे. सध्या त्यांच्याकडे चाळीस टक्के मालाची विक्री करणे बाकी आहे पण यातून, त्यांना एकूण चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.
दादाभाऊ सालके (Dadabhau Salke) यांनी तरुण शेतकऱ्यांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे, वयाची पंचाहत्तरी गाठली तरी शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे (Of modern technology) नवीन प्रयोग सातत्याने दादा भाऊ सालके करत असतात, त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा बाळू देखील शेतामध्ये त्यांची मदत करतात. शेतक-यांनी अधिनिक पद्धतीने शेती केली तर शेतकरी कधीच तोट्यात जाणार नाही असे त्यांचे मत आहे.
हेही वाचा :
1)अबब! गाईच्या पोटातून निघाले ‘इतके’ किलो प्लास्टिक…
2)पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…