Gold Rate |आता नुकताच दिवाळीचा (Diwali 2022) सण हा पार पडला. तसेच या दरम्यान ग्राहकांनी सोन्या-चांदीची भरपूर खरेदी केली.
तसेच, या कालावधीत सोन्या-चांदीच्या दरातही (Gold-Silver Rate) मोठी घसरण दिसून आली. परंतु हाच दर कायम ठेवत ग्राहकांना आजही सोने-चांदी खरेदी करण्याची चांगलीच संधी आहे. तसेच याचं कारण म्हणजे, जागतिक बाजारात महागड्या धातूंच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम हा देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. परंतु याच कारणास्तव भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात सतत घसरण पाहायला मिळतेय. त्यामुळे आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स दर हे 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,420 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 46,218 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 50,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 46,218
1 किलो चांदीचा दर – 58,490
पुण्यातील चांदीचा दर
1 किलो चांदीचा दर – 58,490
नाशिकमधील चांदीचा दर
1 किलो चांदीचा दर – 58,490
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 50,420
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 46,218
1 किलो चांदीचा दर – 58,490
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 50,340
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 46,145
1 किलो चांदीचा दर – 58,400
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,360
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,163
1 किलो चांदीचा दर – 58,420
जागतिक बाजारातील दर :
तसेच स्पॉट सोने 0059 GMT नुसार प्रति औंस $1,633.69 वर लिस्टलेस होते, तर यापूर्वी 21 ऑक्टोबरपासून सर्वात कमी पातळी गाठली होती. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून $1,636.30 वर आले. स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस, प्लॅटिनम 0.1% घसरून $924.51 वर आणि पॅलेडियम 0.9% वाढून $1,856.91 वर आले.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- कर्ज घेताय किंवा घेतले तर ‘हे’ ठेवा लक्षात; जाणून घ्या काही महत्वाचे गोष्टी…
- ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..
Web title : Good news for common people; The price of gold and silver decreased; So know today’s gold and silver rates