ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

आशेचा किरण: आता, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार ‘अशा’ रीतीने करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार…

A ray of hope: Now, the general public will get justice 'in such a way' complain directly to Prime Minister Modi

अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये (In government offices) हेलपाटे घालून देखील तुमचे काम होत नाही का? की सरकारी कर्मचारी काम करण्यासाठी तुमच्याकडे लाच मागतात? सर्वसामान्य जनतेचा आवाज पंतप्रधानांनी कशी जाईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. परंतु तुम्हाला अशीच अडचण आल्यास तुम्ही थेट पंतप्रधानांकडे न्याय मागू शकता.Know how you can complaint to PM Narendra Modi office and know full process यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने पंतप्रधान कार्यालयात आपली तक्रार (Complaint) नोंदवू शकता.

तुम्ही केलेल्या तक्रारीमध्ये सत्यता समोर आल्यास त्याचा अधिकार यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. आता सामान्य लोकही वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे करु शकतात चला तर पाहुयात मग, आपली अडचण पंतप्रधानांना पुढे कशी मांडायल या बद्दल संपूर्ण माहिती

[metaslider id=4085 cssclass=””]

पंतप्रधान कार्यालयात तक्रार करू शकता : (You can complain to the Prime Minister’s Office)
पंतप्रधान कार्यालयात तक्रार करण्यासाठी प्रथम https://www.pmindia.gov.in/hi या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर पंतप्रधानांशी संवाद साधण्याच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यासोबत संबंधित कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर (Registration number) दिला जाईल.

तुम्ही पत्राद्वारे देखील तक्रार नोंदवू शकता :(You can also file a complaint by letter)

ज्यांना कॉम्प्युटर हाताळता येत नसेल ते लोक पत्र लिहूनही पंतप्रधान मोदींपर्यंत आपली तक्रार पोहोचलू शकतात. त्यासाठी प्रधान मंत्री कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन – 110011, या पत्यावर पत्र पाठवावे. तसेच FAX No. 011-23016857 या फॅक्स नंबरवरही तुम्हाला तक्रार पाठवता येईल.

अशी होईल कारवाई (That would be the action)
पंतप्रधान कार्यालयात दररोज अनेक तक्रारी येत असतात. या तक्रारींसंदर्भात कारवाई करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक टीम काम करते. याशिवाय, CPGRAMS माध्यमातूनही तक्रारींचे निवारण करता येते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :


टोमॅटोच्या पिकांपासून उद्योगातील मोठी संधी! पहा याकरता कोणती उपकरणे लागतात…

सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी “घ्या” अशी काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button