केंद्राचा मोठा निर्णय; मोहरी, मसूर, गहू सहित सर्व रब्बी पिकांच्या “किमान आधारभूत किमती जाहीर”, 400 रुपयांनी वाढवल्या किमती..
A major decision by the central government; "Minimum basic prices announced" for all rabi crops including mustard, lentils, wheat, prices increased by Rs. 400.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल 8 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली. या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Of the Union Cabinet) बैठकीमध्ये गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह रब्बीच्या 6 पिकांची (crops) किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन एमएसपी (MSP) रब्बी पिकांचा पणन हंगाम 2022-23 (RMS 2023) साठी लागू होणार. केंद्रीय कॅबिनेटने (By the Union Cabinet) कोणत्या पिकांसाठी किती एमएसपी (MSP) वाढवली आहे ते सविस्तर जाणून घेवूयात…
सरकारने उत्पादनावर वाढवललेली एमएसपी (MSP) –
हरभराच्या (Gram) किमान आधारभूत किमतीमध्ये 130 रुपयांची वाढ करून 5,230 रुपये प्रति क्विंटल केलेली आहे. तर कॅबिनेटने पणन वर्ष 2022-23 साठी गव्हाच्या एमएसपीमध्ये 40 रुपये प्रति क्विंटलची वाढ करून 2015 रुपये केली आहे. यातून स्पष्ट होत आहे की यावेळी तेलबियांमध्ये (In oilseeds) सर्वांत जास्त वाढ झाली आहे.
हे ही वाचा- शेतकऱ्यांनो घरी बसून 72 तासांच्या आत नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्या; ती कशी? वाचा सविस्तर
मोहरीची एमएसपी (MSP) प्रति क्विंटल –
केंद्र सरकारने मोहरीच्या (The central government mustard) एमएसपीमध्ये 400 रुपये प्रति क्विंटलची वाढ करून 5,050 रुपये करण्याची घोषणा केली आहे. या बरोबर मसूरमध्ये सुद्धा 400 रुपयांची वाढ करून 5,500 रुपये प्रति क्विंटल केली आहे. बार्लीची एमएसपी (MSP of barley) 1600 रुपयांनी वाढवून 1,635 रुपये प्रति क्विंटल केली आहे.
शेतकर्यांना लाभ –
केंद्र सरकारने सूर्यफुलाच्या एमएसपीमध्ये (Central Government in Sunflower MSP) 114 रुपये प्रति क्विंटलची वाढ करून 5,441 रुपये प्रति क्विंटल केली आहे. केंद्र सरकारनुसार, रब्बी पिकांचे पणन वर्ष 2022-23 साठी केलेली वाढ अर्थसंकल्प 2018-19 मधील घोषणांनुसार आहे. 2018-19 मध्ये सरकारने घोषणा (Government announcement) केली होती की, किमान आधारभूत किंमत खर्चाच्या किमान दिडपट समान केली जाईल. यामुळे शेतकर्यांना आपल्या उत्पादनांची योग्य किंमत मिळेल आणि त्यांचे उत्पादन वाढेल.
हे ही वाचा- पुढच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई वाटप; कृषी मंत्र्यांचा “या” जिल्ह्यासाठी निर्णय..
फक्त 7 रुपयामध्ये माती परीक्षण: आपल्या जमिनीमध्ये कीडनाशके आहेत का? सांगणार “हे” नवीन तंत्रज्ञान..
मोहरीवर 100 टक्के जास्त फायदा –
एमएसपी वाढवल्यानंतर शेतकर्यांना मोहरीच्या खर्चापेक्षा 100 टक्के फायदा होईल. तर मसूरवर खर्चाच्या 79 टक्के, हरभर्यावर 74 टक्के आणि सूर्यफुलावर 50 टक्के फायदा मिळेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा-