ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | बंगालच्या उपसागरात तयार होतय मोठ चक्रीवादळ: या ठिकाणी पावसाच्या जोर राहणार कायम; घ्या आपल्या पिकांची काळजी…

Weather | भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मंगळवारी एक माहिती दिली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याचे वर्तवले जातेय. हेच कमी दाबाच क्षेत्र आठवड्याखेरीस चक्रीवाळामध्ये परावर्तित होतेय.

आयएमडीनुसार पुढच्या 48 तासात दक्षिण-पश्चिम आणि त्याला लागून असलेल्या भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवलेय. 22 ऑक्टोंबरपर्यंत आयएमडीनुसार पश्चिम – मध्य भागात चक्रीवादळ (Agricultural Information)येण्याची शक्यता आहे.

वाचा: अखेर समजल हा! ऊसाला तुरा येण्याची कारणे व उपाय योजना; जाणून घ्या सविस्तर बातमी…

एमआयडीचे संचालक मृत्युंजय महापत्रा काय म्हणाले..?:
एमआयडीचे महासंचालक यांनी महापात्रा यांनी सांगितलं की कमी दाबाच्या पट्टयात वादळ येऊ शकतं. तरीही याचा अजूनही वादळी रूप कुठून येईल हा (Agricultural Information)अंदाज वृतवला नाही.

वाचा: या’ कारखाण्याच्या ऊस दरात तब्बल २८०० रुपये प्रती मेट्रीक टन केली जाहीर; जाणून घ्या सविस्तर

महापात्रा यांनी सांगितलं की; याबाबत आम्ही अधिक विवरण देऊ यासाठी संरक्षण देऊ. तसेच 23 ते 25 ऑक्टोंबर दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या. तसेच किनारी जिल्ह्यांना अलर्टवर (Agricultural Information)ठेवलं जातंय.
पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले तर ओडिसा आणि मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस (Agricultural Information)पडण्याची शक्यता आहे . याचा परिणाम महाराष्ट्र राज्यातही होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A major cyclone is forming in the Bay of Bengal: Heavy rains will continue here; Take care of your crops…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button