ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

थोडासा दिलासा! कृषी निगडीत दुकाने ‘या’ वेळेत सुरु राहणार…

A little comfort! Agriculture related shops will be open in 'Ya' time

औरंगाबाद: “दि ब्रेक चैन” च्या अंतर्गत राज्यामध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी निगडी दुकाने देखील बंद करण्यात आली होती, सध्या मान्सून (Monsoon) हंगाम जवळ येत असल्याने, शेतात पेरणीची कामे चालू असल्याने कृषी निगडीत दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

हे ही वाचा : अबब! गाईच्या पोटातून निघाले ‘इतके’ किलो प्लास्टिक…

[metaslider id=4085 cssclass=””]

सद्य:स्थितीत कृषी हंगामाची व्याप्ती व कालमर्यादा विचारात घेता बी-बियाणे व कृषिविषयक साहित्य खरेदीकरीता गर्दी होऊ नये, याकरता याची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

हे ही वाचा : या” कारणास्तव सहा खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित वाचा सविस्तर बातमी…

परंतु कृषी निगडित दुकाने चालू करण्याकरिता,शासन निर्देशानुसार कोविड-१९ प्रतिबंधक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या स्थितीत शेतकऱ्यांना बी बियाणे औषधे व खते खरीप हंगाम जवळ आले कारणाने लागत असतात, अशावेळी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (District Collector Sunil Chavan) यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

1)“या” जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…

2)कोरोना काळामध्ये शेतीविषयक अडचण निर्माण झाल्यास कोठे संपर्क साधावा??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button