ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

कृषी पायाभूत सुविधांसाठी 746 कोटींचे वितरण; वाचा महाराष्ट्राला किती कोटी रुपयांचा लाभ मिळाला?

746 crore for agricultural infrastructure; Read How many crores of rupees did Maharashtra get?

केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधांसाठी (agricultural infrastructure) 746 कोटी रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती पुढे आली, या शब्दांचा सर्वाधिक लाभ मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्याला मिळाला आहे, त्याखालोखाल राजस्थान गुजरात, महाराष्ट्र या राज्यांना मिळाला आहे. चला पाहूया महाराष्ट्राला (Maharashtra) कृषी पायाभूत सुविधांसाठी किती रुपयांचे वाटप झाले.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील आगामी 759 प्रकल्पांसाठी 427 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर राजस्थानमधील 145 प्रकल्पांना 84.4 कोटी, महाराष्ट्रातील 84 प्रकल्पांना 66.4 कोटी आणि गुजरातमधील 62 प्रक्लपांना 62 कोटी रुपये देण्यात आले.

वाचा : आत्ता शेतकऱ्यांना मिळणार मासिक पेन्शन; पहा काय आहे ‘शेतकरी मानधन योजना’…

वाचा : शेतकऱ्यांना आवाहन: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत कळवावी..

कृषी पायाभूत सुविधेच्या अंतर्गत व्यवस्थापन पायाभूत सुविधा, व्याज सहायता (Interest Assistance) त्याच प्रमाणे क्रेडिट गॅरंटीद्वारे (By credit guarantee) शेती संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाते. ही एक मध्यम-दीर्घ मुदतीची पतपुरवठा (Medium-term credit) करणारी सुविधा आहे ज्यामधून देशातील शेतीचा विकास करण्यासाठी योग्य पाऊले उचली जातात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button