कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 70 कोटींच्या ‘या’ आराखड्याला मंजुरी; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Government Fund | केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. विविध योजना राबवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी (Agriculture) ज्या त्या जिल्ह्यांसाठी निधी वितरीत केला जातो. आता सामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) जळगाव जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा निधी (Financial) वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार शेततळे; अनुदानातही झाली ‘इतकी’ वाढ

कोट्यावधींच्या आराखड्याला मंजुरी
जळगाव जिल्ह्याचा 2023 आणि 2024 साठी तब्बल 569 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला (Agricultural Information) मंजुरी दिली आहे. नियोजनच्या राज्यस्तरीय बैठकीत जळगाव जिल्याच्या विकासासाठी आणखी 75 ते 100 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज: राज्यात ‘या’ अभियानअंतर्गत 100 दिवसांत होणार 5 लाख घरे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना सहज मिळणार पीक कर्ज; ‘ही’ जाचक अट रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
जळगाव जिल्ह्यासाठी 2022-23 साठी जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांना (Type of Agriculture) केंद्रबिंदू मानून त्याचबरोबर सामान्य माणसांची बांधिलकी ठेऊन विविध उपक्रम राबविण्यासाठी या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध विकास कामांसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Approval of scheme worth 70 crores; Farmers will benefit greatly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button