शासन निर्णय

बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना तब्बल 50 लाख रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

Yojana | राज्य सरकार व केंद्र सरकार नेहमीच पुढाकार घेत विविध योजना राबवत असते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेऊन शेतकऱ्यांना (Agriculture) दिलासा देण्याचा प्रयत्न करत. आता सरकार शेतकऱ्यांना तब्बल 50 लाख रुपये देणार आहे. तर ही रक्कम शेतकऱ्यांना (Department of Agriculture) कशासाठी मिळणार आहे आणि कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

वाचा:अर्रर्र..! पुढचे चार दिवस राज्यात पावसाचं वातावरण; त्वरित जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

सरकार शेतकऱ्यांना देणार 50 लाख
शेतकऱ्यांनी केवळ शेतीच (Agricultural Information) न करता उद्योगधंदे करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या (Finance) सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 50 लाखांची रक्कम मिळणार आहे.

आनंदाची बातमी! पुढील महिन्यात कापसाचे दर वाढणार; जाणून घ्या चालू महिन्यात कसा राहील बाजारभाव?

शेतकऱ्यांना काय मिळेल लाभ?
• शेतकरी सहभागाद्वारे पीक समूह आधारित नवीन प्रकल्प स्थापित करण्यास व आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे.
• उत्पादित मालास बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस प्रोत्साहन देणे, कृषी व अन्न प्रक्रियाकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणे.
• ग्रामीण भागात पीक समूह आधारित कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे.

कशासाठी दिले जाईल अनुदान?
शेतकऱ्यांना शेतमालाची गुणवत्ता वाढ करण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर (Modern Technology) आधारित तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला इत्यादी शेतमालाकरिता नवीन अन्न प्रक्रिया प्रकल्प स्थापित करण्यास, शीत साखळी निर्मितीच्या व्यवसायासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

वाचा:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तब्बल 86 कोटी जमा

त्वरित करा अर्ज
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरात लवकर अर्ज करून प्रस्ताव सादर करणे करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी 15 डिसेंबर पूर्वीच अर्ज दाखल करून कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावे. या योजनेसाठी शेतकरी आणि तरुण उद्योजकांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! The state government’s decision to pay as much as Rs 50 lakh to farmers; Know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button