कृषी बातम्या

Agriculture | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमीनधारक शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 30 हजार, जाणून घ्या सविस्तर…

Agriculture | केंद्र आणि राज्य माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. करा ना शेतीसाठी (Agriculture) आर्थिक सहाय्य मिळाले मिळावे म्हणून शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत आर्थिक (Financial) प्रोत्साहन दिले जाते. आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सरकार जमीनधारक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) 30 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही रक्कम कशासाठी मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

वाचा: तुरीचे दर शेतकऱ्यांवर अवलंबून! जाणून घ्या किती मिळतोय दर आणि कधी करावी विक्री?

शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हा प्रश्न खूप मोठा आहे. यावर उपाय म्हणून राज्यामध्ये महावितरणाकडून सौर पॅनल (Solar Panels) लावले जाणार आहेत. ज्यासाठी शासकीय व खाजगी जमिनी लागणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्वावर घेतली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना वर्षाला 30 हजार रुपये जमिनीचे भाडे म्हणून मिळणार आहे.

ब्रेकींग! गायरान जमिन अतिक्रमणाबाबत हायकोर्टाचा दिलासादायक निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत स्थगिती

वाचा: महत्वाची बातमी! ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळतंय 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, त्वरित घ्या लाभ

किती जमीन लागणार?
सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 30 टक्के फिडरवर सौर पॅनल बसवले जाणार आहेत. यासाठी 86 ठिकाणची अठराशे एकर शासकीय सात ठिकाणची शेतकऱ्यांची 946 एकर जमीन गरजेची आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. ज्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी 30 हजार रुपयांचे भाडे देण्यात येणार आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विहिरींसाठी ‘इतक्या’ लाखांचं वाढीव अनुदान, शासनाकडून अंतिम मान्यतेचे ‘बीडीओ’ना अधिकार

वर्षाला मिळणार 75 हजार
राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिवसा वीज दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना (Type of Agriculture) दिवसा विज प्राप्त व्हावी हा मुद्दा आजतागायत चर्चेत राहिला आहे. यावरच तोडगा म्हणून राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना (CM Solar Krishi Yojana Agriculture Scheme) राबविण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! 30,000 per year for land holding farmers, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button