
सोमवारी मार्केट यार्ड मध्ये व आवक कमी व मागणी जास्त असल्या कारणाने, सर्व प्रकारच्या पालेभाज्या (Leafy vegetables)व फळभाज्या (Fruits and vegetables) यांच्या दरामध्ये 25 टक्के वाढ झाली.
पाऊस (Rain) आणि वाऱ्याचा फटका बसला असल्याकारणाने सोमवारी मार्केट मध्ये आवक कमी पाहायला मिळाली.
कांदा, बटाटा (Onion, potato) यामध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली, तसेच इतर पालेभाजी मध्ये 25 टक्के पर्यंत वाट पाहायला मिळाली.
वादळ, वारे आणि पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे. (Storms, winds and rains have damaged vegetables.) त्यामुळे बहुतांश प्रकारच्या भाज्यांची आवक घटली आहे. त्यात सोमवारी भाज्यांना ग्राहकांकडून मागणी होती – विलास भुजबळ, यांनी अशी माहिती एका पत्रकार वहिनीला दिली आहे.
इतर बाजारभाव पहाण्यासाठी खाली क्लिक करा :
हे ही वाचा :
केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! तूर, मूग, उडीद आयात केल्यावर पहा काय परिणाम होईल किंमतीवर..!
2)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा!