कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची तब्बल 222 कोटींची मदत जमा, जाणून घ्या तुम्हाला मिळाला का लाभ?

Crop Damage | यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती (Department of Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत राज्य सरकारने शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या दुप्पटीने मदत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक (Financial) दिलासा मिळाला. विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यावर या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.

वाचा: ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदी दरात ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीतम दर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 222 कोटींची मदत
यंदा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य शासनाने तब्बल 222 कोटी 32 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या जमा केली आहे. ही मदत विदर्भातील शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. या मदतीसाठी नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांतील शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरलेत. सोलापूर आणि पुणे विभागांतील शेतकरी देखील काही प्रमाणात पात्र ठरेलत.

ब्रेकींग न्यूज! देशात फळाबागांना तब्बल 2 हजार 100 कोटींना केंद्र सरकारची मंजुरी, फळबागांना मिळणार चालना

राज्य शासनाचा धडाकेबाज निर्णय
राज्य शासनाने आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आता दुपटीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Insurance) दिलासा मिळणार आहे. यंदा जून आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारकडे सातत्याने मदत मिळण्यासाठी नुकसानीची भरपाई म्हणून मदतीची मागणी करण्यात येत होती. याच मागणीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

वाचा: राज्यशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! राज्यात सर्व जिल्ह्यातील जमिनीचे नकाशे डिजिटल, शेतकऱ्यांना होणार फायदा

राज्य शासनाचा धडाकेबाज निर्णय
राज्य शासनाने आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आता दुपटीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Insurance) दिलासा मिळणार आहे. यंदा जून आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले.

यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारकडे सातत्याने मदत मिळण्यासाठी नुकसानीची भरपाई म्हणून मदतीची मागणी करण्यात येत होती. याच मागणीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! As much as 222 crores of heavy rain aid deposited in the accounts of the affected farmers, know whether you got the benefit?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button