कृषी बातम्याबाजार भाव

२०२१ चा खरीप पीक “हमीभाव” जाहीर! सर्वांत अधिक कोणत्या पिकाला मिळाला भाव? पहा सर्व पिकांचे हमीभाव…

2021 kharif crop "guaranteed" announced! Which crop got the highest price? See all crop guarantees ...

शेतकऱ्यांना २०२१ चा (2021 kharif crop) खरीप पीक हमीभाव माहीत असणे खूप गरजेचं आहे. चला तर खरीप पीक हमीभाव (Guarantee) सविस्तरपणे पाहूया..

सर्वात जास्त हमीभाव (highest price) मिळालेले पीक –

२०२१ मध्ये सर्वात जास्त हमीभाव तीळाला मिळाला आहे. तिळासाठी ७३०७ रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे व कारळ्यासाठी ६९३० रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.

वाचा: जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्रात कुठे मिळतोय उडीद ला जास्त भाव; काय आहे दर पहा सविस्तर..

उडीद, मूग, सूर्यफूल इ.

  • धान (भात) साधारण १९४० रु.
  • धान (भात) ग्रेड अ साठी १९६० रु.
  • ज्वारी हायब्रीड २७३८ रु.
  • ज्वारी माळदांडी २७५८ रु.
  • बाजरी २२५० रु.
  • रागी ३३७७ रु.
  • मका १८७० रु.
  • तुर ६३०० रु.
  • मुग ७२७५ रु.
  • उडीद ६३०० रु.
  • भुईमुग ५५५० रु.
  • सुर्यफुल ६०१५ रु.
  • सोयाबीन पिवळे ३९५० रु.

वाचा: “स्टीव्हीया” शेतीतून मिळवा 4 ते 5 पटीने अधिक नफा; तुम्हाला माहीत आहे का या शेतीबद्दल?

कापूस –
कापूस मध्यम स्टेपलसाठी ५७२६ रुपये व लांब धाग्याच्या कापसासाठी ६०२५ रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात येणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button