ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

पशुसंवर्धनाच्या विकासासाठी केंद्रकडून राज्यसरकारला 15 हजार कोटींचा निधी! ‘या’ योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांना होईल लाभ?

15,000 crore from the Center to the state government for the development of animal husbandry! Which businesses will benefit under this scheme?

केंद्र शासन व राज्य शासन (Central Government and State Government) नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने विचार करत असतात, त्यासाठी वेगळ्या नियोजन आधी खराब होत असतात नुकतेच केंद्र सरकारने राज्याला पशुसंवर्धन (Animal Husbandry) विकासासाठी पंधरा हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे.

पशुसंवर्धन (Animal Husbandry) तसेच दूध, (Milk) त्यावरील प्रक्रिया उद्योग तसेच पशुखाद्य, मांस निर्मिती, मुरघास (Silage) उद्योग संबंधित उद्योग प्रक्रियांसाठी हा निधी देण्यात आला आहे. संबंधित उद्योग प्रक्रिया उभारणीकरिता कर्ज घेतल्यास 90 टक्के कर्ज कोणत्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलतीची योजना पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

“अंतू” योजनेचा (Antu’s plan) पंधरा हजार कोटींचा निधी या वर्षी देण्यात आला. या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, या विषयी माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईट visit करा.
https://dahd.nic.in/ahdf

तसेच, या योजनेची माहिती महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. तरी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. येथे मराठी भाषेत तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
https://ahd.maharashtra.gov.in

या योजनेअंतर्गत, खालील व्यवसायासाठी(For business) सरकारकडून 90 टक्के कर्ज उपलब्ध करण्यात येणार असून त्यावर तीन टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे.

चला तर पाहू कोणत्या व्यवसायांना याचा फायदा होणार आहे.

दूध प्रक्रिया त्यामध्ये आईस्क्रीम, चीजनिर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर इत्यादी उद्योगांचा समावेश आहे.

मांस निर्मिती व प्रक्रिया उद्योग,पशुखाद्य निर्मिती
टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन तसेच खनिज मिश्रण निर्मिती, मुरघास निर्मितीसाठी तसेच पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा स्थापनेसाठी, लिंगविनिश्चित वीर्यमात्रा निर्मितीसाठी, आयव्हीएफ म्हणजेच बाह्यफलन केंद्र स्थापनेसाठी तसेच पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी या व्यवसाय करता या योजनेचा फायदा होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :


मोबाईल हरवला आहे का? करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान.

मोबाईल चार्ज करताना कोणती काळजी घ्यावी? अन्यथा होईल मोबाईल बॅटरीचे नुकसान! वाचा सिम्पल ट्रिक्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button