कृषी बातम्या

ब्रेकिंग न्यूज: पीक विम्याचे तब्बल 1200 कोटी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, वाचा सविस्तर

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अतीपावसमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता याच शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) दिलासा देण्यासाठी पीक विम्याची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याबाबत आता हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) देण्यात आली आहे.

वाचा: दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी घ्या ‘ही’ खबरदारी; अन्यथा कर्ज येईल अंगलट अन्…

कृषी विभागाच्या सूचना
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत (PM Crop Insurance Scheme) शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना क्लेम करावा लागतो. पंतप्रधान पीकविमा योजनेतील पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात (Bank Account) भरपाईच्या रकमा लवकरात लवकर जमा करावी, अशा सूचना कृषी विभागाकडून (Department of Agriculture) देण्यात आल्या आहेत.

वाचा: बिग ब्रेकिंग! राज्य सरकार ‘या’ शेतकऱ्यांची करणार कर्जमाफी; त्वरित तपासा तुम्ही आहात का पात्र?

शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार 1200 कोटी जमा
राज्यात अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. याचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Type of Agriculture) पीक विमा योजनेतील पीकविमाधारक शेतकऱ्यांना तब्बल 1 हजार 200 कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. याचसाठी पीक विमा कंपन्यांकडून (Crop Insurance Company) सध्या हालचाली सुरू आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Crop insurance will be credited to farmers accounts of nearly 1200 crores, read in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button