तब्बल अर्ध्या एकरात साकारली श्री गणेशाची भव्य प्रतिकृती; भुईमूगच्या शेताला आले असे रूप..
तप्त अर्ध्या एकरात साकारली श्री गणेशाची भव्य प्रतिक्रिया; भुईमूग शेताला आले.
सोलापूर येतील ऐका चित्रकाराने त्याच्या सहकाऱ्यांसोबत शेतात श्री गणेशाची (Shri Ganesha) प्रतिकृती साकारली आहे. ही गणेशाची प्रतिकृती पाहण्यासाठी गावातील तसेच शहरातील लोक पाहायला येत आहेत. चित्रकाराचे नाव आहे प्रतीक तांदळे. या चित्रकाराने व त्याच्या सहकाऱ्यांनी भुईमूग च्या शेतात तब्बल अर्ध्या एकरात गणेशाची प्रतिकृती साकारली.
गणेशाची प्रतिकृती साकारायला यांनी जुलै महिन्यात घेतली होती. ती 29 ऑगस्टच्या कालावधीत पर्यंत पूर्ण केली. सोलापूर-पुणे महार्गावरील बाळे टोळनाका परिसरात भुईमुगच्या (Groundnut) शेतात अर्ध्या एकरात ही श्री गणेशाची प्रतिकृती साकारली.
भुईमूगच्या शेताला गणेशाची भव्य अशी प्रतिकृती –
गणेशाची प्रतिकृती साकारताना भुईमुगच्या पिकाचा (Groundnut farming) वापर केल्याचे सांगितले आहे. हा चित्रकार गणेशभक्त असल्याने बरीच चित्र काढले आहेत प्रतीक व त्याच्या सहकाऱ्यांनी यापूर्वी विविध चित्रे आपल्या कलेतून काढले असल्याचे सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती यापूर्वी त्यांनी कडब्यातून साकारली होती.
या चित्रकला साकारण्यासाठी 45 दिवस मेहनत केली. जवळपास 150 फूट लांबी व 100 फूट रुंदी गणेशाच्या चित्रासाठी गेली आहे. प्रतीकबरोबर गौरव शिंदे, अभिषेक बोरकर, समर्थ जोशी, अभिजित राजूर यांनी प्रतिकृती साकारण्यासाठी साहाय्य केले.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :