फळबागांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आपणास पाहायला मिळतो, शेतीमध्ये नैसर्गिक कारणाने आणि अन्य कारणामुळे, तसेच बदलत्या वातावरणाचा देखील परिणाम पिकांवर होत असतो. वातावरणातील वारंवार बदलामुळे शेती मधील उत्पादनात मोठ्या प्रमाणात फटका बसतो त्यामुळे वेळेवरच किडिंचा (Of insects) प्रादुर्भाव रोखणे सोयीस्कर ठरते.
हेही वाचा : महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी
कळम येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी अशा किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेता, हुकूमी आणि यशस्वी प्रतिबंधक उपाय केला आहे. त्यांच्या प्रतिबंधात्मक (Restrictive) उपाय हा अनेक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे.
हुमणी किडीचे नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती पद्धतीचा प्रकाश सापळा कडुलिंबाच्या झाडाखाली तयार केला आहे. हुकमी किडीचे नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी प्रथम खड्डा करून त्यात प्लास्टिक (Plastic) कागद अंथरला. त्यात पाणी भरून किटकनाशक टाकले. खड्ड्याच्यावर मध्यभागी तीन काठ्यांचे तिघाड करून पाण्यापासून दोन ते तीन फूट उंचीवर त्याला साधा बल्ब लावला. त्यामुळे कडूलिंबाचे पाने (Neem leaves) खाण्यासाठी व मिलनासाठी आलेले हुमणी किडीचे (Humani Kidiche) भुंगेरे प्रकाशाला आकर्षित होऊन कीटकनाशक मिश्रीत पाण्यात गोळा झाले. पहिल्या अर्धा तासात साधारण दोनशे ते तीनशे लहान मोठे भुंगेरे पाण्यात पडून जमा झाले.
तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…
हुकामी किड्यांचा प्रामुख्याने किडीमुळे भुईमूग, (Groundnut) ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वेळेत याचा प्रादुर्भाव रोखणे फायद्याचे ठरते.
हेही वाचा :
1)शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…
2)उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…