“कृषी विमा पॅटर्न” ठरत आहे शेतकऱ्यांना वरदान! पहा कोणत्या जिल्ह्यामधील कृषी विमा पॅटर्न राबविण्यात येणार…
बीड जिल्ह्यातील कृषी विमा पॅटर्न (Agricultural insurance pattern) आता संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी खरीप हंगामातील (Kharif season) बैठकीचा आढावा घेताना ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या कृषी विमा प्रीमियम १०० कोटी रुपये इतका होता. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईपोटी (Compensation pot) ५० कोटी रुपये खर्च झाले तरी अशा परिस्थितीत कंपनीला 50 कोटी नाही तर 20 कोटी रुपये भरावे लागत असतात. यामध्ये १० कोटी रुपये कंपनी चा खर्च होत असला तरीही दहा कोटी रुपये चा फायदा होत असतो.
उर्वरित 30 कोटी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई करता वापरले जातात. या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार असून आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा पॅटर्न वापरण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री (Minister of Agriculture) दादा भुसे यांनी दिली.
हेही वाचा:
१) राज्यामध्ये,” या” जिल्ह्यात पडणार गारपीट सह जोरदार पाऊस! वाचा सविस्तर हवामान अंदाज… २) आता “देवगड” आंबा ओळखणे झाले सोपे, देवगडच्या शेतकऱ्यांनी वापरली