एसबीआय अलर्ट: एसबीआय बँकेची ग्राहकांसाठी ‘ही’ सेवा राहणार बंद!
बँकांची बँक म्हणून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया'(State Bank of India) ओळखले जाते. एसबीआय देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट (Alert) दिला आहे.त्यानुसार गुरुवारी एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगसह डिजिटल सेवा (Digital services including banking) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ग्राहकांना डिजिटल पेमेंट (Digital payment) करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी बँकेकडून सिस्टीम अपग्रेडेशन (System upgrade) सुरु आहे. त्यासाठी उद्या दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत इंटरनेट बँकिंगची (Internet banking) सुविधा बंद राहील.
(SBI Bank internet banking and Mobile banking apps will not working on 17 June 2021 for two hours)
हेही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…
यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मधील काही कामे असेल तर अशी कामे लवकर आटपून घेण्याची गरज आहे.सिस्टीम अपग्रेडशनच्या काळात इंटरनेट बँकिंग, योनो अॅप (YONO App), योनो लाइट (YONO Lite) आणि यूपीआय (UPI) लाईट या सर्व सुविधा बंद असतील. अशी सूचना बँकेतर्फे नागरिकांना देण्यात आली आहे.
हेही वाचा : सोयाबीनच्या ” ह्या ” आहेत नवीन विकसित जाती पहा या जातींची काय वैशिष्ट्ये आहेत.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
देशातील सर्वात मोठी खासगी बँक (The largest private bank) असणाऱ्या HDFC बँकेच्या संचालक मंडळाची 18 जूनला महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यापैकी डिव्हीडंटच्या (Of dividends) घोषणेकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा :
1)पंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…
2)या औषधी वनस्पतीची लागवड करा आणि मिळावा भरघोस उत्पन्न,खर्चापेक्षा तीन पट जास्त अधिक फायदा…